काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; दोन जवान शहीद, तर दोन नागरिकांचाही मृत्यू!
देश बातमी

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; दोन जवान शहीद, तर दोन नागरिकांचाही मृत्यू!

सोपोर : काश्मीरमधील सोपोर येथील अरमपोरा नाका येथे आज दहशतवादी हल्ला झाला आहे. या घटनेत दोन जवान शहीद झाले असून, दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अन्य दोन पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. लष्कर ए तोयबाने हा दहशतवादी हल्ला घडवला असल्याची माहिती काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिली आहे. या अगोदर काल शोपियांमध्ये लिटर […]

नक्की काय चर्चा झाली होती गोस्वामी, दासगुप्ता त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये; वाचा सविस्तर
देश बातमी

नक्की काय चर्चा झाली होती गोस्वामी, दासगुप्ता त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये; वाचा सविस्तर

मुंबई : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट सोशल मीडियात व्हायरलं झालं. संवेदनशील आणि गोपनिय माहितीची वाच्यता या संवादात करण्यात आल्याने देशभरात एकच खळबळ उडाली असून, अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. यासोबतच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुलवामा आणि बालाकोटबद्दलचा व्हिडीओ […]

प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली आणि मुंबई हाय अलर्टवर
देश बातमी

प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली आणि मुंबई हाय अलर्टवर

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी खलिस्तानी आणि अल कायदा यासारख्या दहशतवादी संघटनांकडून या दिवशी घातपाती हल्ला घडवून आणला जाऊ शकतो, अशी गुप्तचर यंत्रणांकडून दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली आहे. यानंतर आता दिल्ली पोलिस सतर्क झाले असून ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे, तर वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स जागोजागी लावण्यात आले आहेत. याबाबत माहिती देताना […]

बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये ३०० दहशतवादी मारले गेले; पाकिस्तानच्या अधिकाऱ्याची कबुली
बातमी विदेश

बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये ३०० दहशतवादी मारले गेले; पाकिस्तानच्या अधिकाऱ्याची कबुली

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये ३०० दहशतवादी मारले गेले, अशी माहिती आगा हिलाली या पाकिस्तानच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने दिली आहे. एका मुलाखतीत त्याने ही माहिती दिली आहे. मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या दाव्यापेक्षा हिलाली यांनी दिलेली माहिती पूर्णतः उलट आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी थेट बालाकोटमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या […]

दिल्ली पोलिसांनी उधळला घातपाताचा कट; पाच दहशतवाद्यांना अटक
देश बातमी

दिल्ली पोलिसांनी उधळला घातपाताचा कट; पाच दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये घातपाताच कट उधळून लावत पाच दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. हे पाच जण इस्लामिक आणि खलिस्तानी संघटनांशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. लक्ष्मीनगरच्या शकरपूर परिसरात कारवाई करत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्र […]