धनुष्यबाण चोरला नाही त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारला; उद्धव ठाकरे
राजकारण

धनुष्यबाण चोरला नाही त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारला; उद्धव ठाकरे

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी जमलेल्या शिवसैनिकांना ओपन जीपमधून संबोधित केलं. यावेळी त्यांनी प्रथमच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. धनुष्यबाण चोरलंय ते मर्द असतील तर त्यांनी धनुष्यबाण घेऊन या आम्ही मशाल घेऊन लढा देऊ, धनुष्यबाण चोरला नाही त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि […]

सिब्बलांच्या एका युक्तिवादाचा परिणाम, ठाकरेंना दिलासा, पक्षचिन्ह गोठवण्याचा मुद्दा उडवून लावला
राजकारण

सिब्बलांच्या एका युक्तिवादाचा परिणाम, ठाकरेंना दिलासा, पक्षचिन्ह गोठवण्याचा मुद्दा उडवून लावला

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी नव्याने स्थापन झालेल्या घटनापीठासमोर झाली. अगदी १० मिनिटांच्या सुनावणीत न्यायालयाने महत्तपूर्ण आदेश देत, शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात निवडणूक आयोगाने २७ तारखेपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश दिले आहेत. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ज्ञ कपील सिब्बल यांनी आक्रमक युक्तिवाद करत फुटीनंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्पष्टता येणं गरजेचं आहे, असं म्हणत निवडणूक आयोगाला […]

शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्हं धनुष्यबाण शिंदे गटाला मिळणार? ठाकरेंना सर्वात मोठा झटका?
राजकारण

शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्हं धनुष्यबाण शिंदे गटाला मिळणार? ठाकरेंना सर्वात मोठा झटका?

मुंबई, 18 जुलै : शिवसेना पक्षातून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आतापर्यंत ठाकरेंना अनेक धक्के दिले आहेत. मात्र, आता दिलेला हा धक्का सर्वात मोठा मानला जात आहे. शिंदे गटाने शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वत: एकनाथ शिंदेंनीच शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त केली आहे. […]

धनुष्यबाण शिवसेनेकडे राहणार की नाही? उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट
राजकारण

धनुष्यबाण शिवसेनेकडे राहणार की नाही? उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट

मुंबई: शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. शिवसैनिकांनी ती चिंता सोडावी. मी घटनातज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांशी याबाबत चर्चा केली आहे. त्यांच्याशी चर्चा करूनच मी इतक्या ठामपणे शिवसेनेचा धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, हे सांगत असल्याचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मातोश्रीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी […]