फडणवीसांसोबत जे घडलं तेच तेजस्वीबरोबर घडणार, विरोधी पक्षनेते पदावरुन थेट उपमुख्यमंत्रिपद?
राजकारण

फडणवीसांसोबत जे घडलं तेच तेजस्वीबरोबर घडणार, विरोधी पक्षनेते पदावरुन थेट उपमुख्यमंत्रिपद?

पाटणा : बिहारमध्ये २०१७ मध्ये नव्यानं सुरु झालेला जदयू आणि भाजपचा संसार मोडण्याची शक्यता निर्माण झालीय. नितीश कुमार माजी केंद्रीय मंत्री आर.सीपी. सिंह आणि चिराग पासवान यांच्यामुळं भाजपवर नाराज आहेत. बिहारमध्ये सध्या जदयू-भाजपचं सरकार आहे. जदयू आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाल्यानं नितीश कुमार राजदसोबत सरकार स्थापन करतील अशा चर्चा सुरु आहेत. शनिवारी आणि रविवारी नितीश […]

यंदा मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती : नितीश कुमार
राजकारण

यंदा मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती : नितीश कुमार

बिहार : ”यंदा मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती. मात्र माझ्यावर हे पद स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला.” असा धक्कादायक खुलासा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे. तसेच, कोणत्याही व्यक्तीला मुख्यमंत्री केलं तरी मला त्याचा फरक पडणार नाही. या पदावर राहण्याची माझी जराही इच्छा नाहीय, अशा शब्दांमध्ये नितीश यांनी म्हटलं आहे. नितीश कुमार यांनी नोव्हेंबर […]

नितीश कुमारांना भाजपनेच दिला मोठा झटका; 6 आमदार लावले गळाला
राजकारण

नितीश कुमारांना भाजपनेच दिला मोठा झटका; 6 आमदार लावले गळाला

पाटणा : भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये आपला मित्रपक्ष असलेल्या जनता दल युनायटेड पक्षाला मोठा झटका दिला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने जदयूचे 6 आमदार फोडले आहेत. त्यामुळे अरुणाचल प्रदेशात राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. जदयुचे एकूण सात आमदार होते, आता त्यांच्याकडे अरुणाचल प्रदेशमध्ये केवळ एकच आमदार शिल्लक राहिला आहे. सातपैकी सहा आमदार फुटले असल्याने पक्षांतरबंदी […]