प्रितम मुंडे यांच्याबद्दल पंकजा मुंडे यांनी दिली महत्वपूर्ण माहिती
राजकारण

प्रितम मुंडेंना डावलल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांवर भाजपचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला असून बुधवारी ४३ जणांनी राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. दरम्यान महाराष्ट्रातून चार नेत्यांना मंत्रीपद दिल्यामुळे सर्वांचं लक्ष लागलं असताना दुसरीकडे प्रितम मुंडे यांना डावलल्याची चर्चा रंगली. मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने त्यांच्या भगिनी आणि भाजपनेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. शपथविधी पार पडल्यानंतर पंकजा […]

हा लोकशाहीचा अवमान म्हणत पंकजा मुंडेंचा मतदानावर बहिष्कार
राजकारण

हा लोकशाहीचा अवमान म्हणत पंकजा मुंडेंचा मतदानावर बहिष्कार

बीड : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूकीत सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा फार मोठा अवमान झाला आहे. निवडणूकीची संपूर्ण प्रक्रियाच खोटी असून हा लोकशाहीचा अवमान आहे. असे म्हणत उद्याच्या मतदानावर आम्ही बहिष्कार घालत आहोत असे भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना म्हटले आहे. तथापि कोरम पूर्ण होतील एवढे उमेदवारच होणार नाहीत असे सांगून सुरळीत चालू असलेल्या बँकेवर प्रशासक […]

धनंजय मुंडेनीही राजीनामा द्यावा; पंकजा मुंडे
राजकारण

धनंजय मुंडेनीही राजीनामा द्यावा; पंकजा मुंडे

मंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घेतला जावा अशी मागणी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. करुणा शर्मा आणि रेणू शर्मा यांच्या प्रकरणात धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा, असंच पंकजा मुंडेंनी सुचवलंय. मुंबईत एका पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली […]

धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिल्यांदाच प्रतिक्रीया; म्हणाल्या…
राजकारण

धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिल्यांदाच प्रतिक्रीया; म्हणाल्या…

औरंगाबाद : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर माजी ग्रामविकास मंत्री आणि धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा गोपिनाथ मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी त्या म्हणाल्या की, तो विषय बऱ्यापैकी मागे पडला आहे. पंकजा पुढे […]

गोपीनाथ मुंडेच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद; यंदा हा प्रसादच गोड मानून घ्या…
राजकारण

गोपीनाथ मुंडेच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद; यंदा हा प्रसादच गोड मानून घ्या…

बीड : “कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे भोजनाच्या पंक्ती वैगेरे करता आल्या नाहीत. यंदा हा प्रसादच गोड मानून घ्या बाबांनो. हार, सत्कार, सेल्फी काही नाही, शुद्ध भावना आणि तुमची ऊर्जा हीच बस आहे.” असे ट्विट करत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचं आणि कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.दिवंगत केंद्रीय […]

‘तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना नका हो फोडू; पंकजा मुंडेंचा रोहित पवारांना टोला
मनोरंजन

‘तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना नका हो फोडू; पंकजा मुंडेंचा रोहित पवारांना टोला

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या हा कार्यक्रमाला प्रेक्षकांची नेहमीच पसंती असते. निखळ मनोरंजन म्हणून हा कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. हे आपल्याला माहितीच आहे. मात्र यावेळी या कार्यक्रमाची चर्चा होण्याचे कारण काय असा प्रश्न नक्कीच पडला असेल. याचे कारणदेखील तसेच आहे. कारण थुकरटवाडीत यंदा राजकीय वारे वाहणार आहेत. कारण ‘चला हवा येऊ […]