सध्या मी बेरोजगारच, पंकजांच्या कानपिचक्या, शेवटी म्हणाल्या, एक तीर में दो शिकार
राजकारण

सध्या मी बेरोजगारच, पंकजांच्या कानपिचक्या, शेवटी म्हणाल्या, एक तीर में दो शिकार

बीड : सध्या मी बेरोजगारच आहे, असं म्हणत भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पुन्हा एकदा कानपिचक्या लगावल्या आहेत. बीडमधील परळी येथे एका कार्यक्रमात पंकजांनी उपस्थितांना संबोधित करताना हे वक्तव्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं तरी ते मला संपवू शकणार नाहीत, असं वक्तव्य केल्याने नुकत्याच पंकजा चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर […]

पंकजाताईला मंत्रिपद मिळण्यासाठी जीव कासावीस, प्रीतम म्हणतात…
राजकारण

पंकजाताईला मंत्रिपद मिळण्यासाठी जीव कासावीस, प्रीतम म्हणतात…

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) गेल्या काही दिवसांमागे नाराज असल्याचं बोललं जात होतं. पक्षाअंतर्गतच त्यांचं खच्चीकरण होत असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात होत होत्या. अशातच भाजपच्या खासदार प्रीतम मुंडेंनी (MP Preetam Munde) पंकजा मुंडे यांना पालकमंत्री करण्याची मागणी केली आहे. (MP preetam munde statement on pankaja munde) बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई (Ambajogai) येथे आयोजित […]

पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करतील? एकनाथ खडसे म्हणाले…
राजकारण

पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करतील? एकनाथ खडसे म्हणाले…

मागील काही काळापासून पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीत अस्वस्थ असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी अलीकडेच पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करावा, अशा आशयाचं विधान केलं होतं. त्यामुळे भाजपा नेत्या पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? याबाबत […]

जनआर्शिवाद यात्रेसाठी निघालेल्या या केंद्रिय मंत्र्यांना बीड जिल्ह्यात नो एन्ट्री?
राजकारण

जनआर्शिवाद यात्रेसाठी निघालेल्या या केंद्रिय मंत्र्यांना बीड जिल्ह्यात नो एन्ट्री?

औरंगाबाद : मराठवाड्यातील ओबीसी नेतृत्त्व बनू पाहणाऱ्या पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठीच डॉ. भागवत कराड यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात आले असल्याचा आरोप होत आहे. त्यातच आता डॉ. कराड यांनी मराठवाड्यात जनआर्शिवाद यात्रा काढण्याच्या सूचना पक्षाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. या यात्रेचे नियोजन सुरू असले तरी, या यात्रेला पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यामध्ये एन्ट्री नसल्याची माहिती […]

अन् पंकजा मुंडेंना आला थेट अमित शहांचा फोन
राजकारण

अन् पंकजा मुंडेंना आला थेट अमित शहांचा फोन

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रितम मुंडे यांना डावलण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर भाजप नेत्यांचे फोटो नसल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. याच दरम्यान 26 जुलै रोजी सकाळीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा […]

पंकजा मुंडेच्या भाजपमधील वाटचालीविषयी मुनगंटीवार यांचे महत्वपूर्ण विधान; म्हणाले…
राजकारण

पंकजा मुंडेच्या भाजपमधील वाटचालीविषयी मुनगंटीवार यांचे महत्वपूर्ण विधान; म्हणाले…

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रितम मुंडे यांना स्थान न देण्यात आल्यावरून तसेच मागील काही वक्तव्यांवरून पंकजा मुंडे भाजपावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शिवाय, ओबीसी मोर्चाच्या बैठकीस पंकजा मुंडे यांची अनुपस्थिती दिसल्याने, नव्या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वपूर्ण विधान केलं आहे. कार्यकर्ते जे पक्षावरही प्रेम करतात व […]

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंसाठी पोस्ट; म्हणाले…
राजकारण

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंसाठी पोस्ट; म्हणाले…

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चांना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला असला तरी समर्थकांच्या राजीनाम्यांमुळे अद्यापही चर्चा सुरु आहे. पंकजा मुंडे यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यभरातून मुंबईत दाखल झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी वरळी कार्यालयात चर्चा केली आणि त्यावेळी भूमिका […]

साहेबांना शपथही घेता आली नव्हती; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत पंकजा भावुक!
राजकारण

साहेबांना शपथही घेता आली नव्हती; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत पंकजा भावुक!

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महाराष्ट्रात मुंडे भगिनी नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, नाराजी नसल्याचं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या या सर्व मुद्द्यांवर बाजू मांडत होत्या. मात्र, यावेळी बोलताना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने त्या भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. खासदारकी किंवा मंत्रिपदाविषयी बोलताना त्यांचा गळा […]

प्रितम मुंडेना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यावर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन
राजकारण

प्रितम मुंडेना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यावर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाराज असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली होती. दरम्यान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी या चर्चांवर मौन सोडलं असून आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या देशातील आणि राज्यातील नेत्यांचं अभिनंदन करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुंबईत […]

मुंडे भगिनींच्या नाराजीवर फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया
राजकारण

मुंडे भगिनींच्या नाराजीवर फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया

नाशिक : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खा. प्रितम मुंडे यांना स्थान न मिळाल्यानं त्यांच्यासह भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याची सध्या चर्चा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारलं असता त्यांनी काहीशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुंडे भगिनी नाराज आहेत असं कोण म्हणतं?’ असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी केला आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार […]