पुणे महापालिका आमदारांवर मेहरबान; दिले 41 कोटींचे कंत्राट!
पुणे बातमी

पुणे महापालिका आमदारांवर मेहरबान; दिले 41 कोटींचे कंत्राट!

पुणे : पुणे महापालिकेच्या बहुउद्देशीय कामगार पुरविण्याच्या नावाखाली ठेकेदार पद्धतीने सुरक्षारक्षक नेमण्याचे काम भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या ‘क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि.’ यांना 41 कोटी रूपयांना देण्यास स्थायी समितीने एकमताने मंजुरी दिली असून सर्वांत कमी रक्कमेची निविदा आलेल्या ठेकेदाराला परवाण्याचे नूतनीकरण केले नसल्यामुळे अपात्र ठरवून भाजप आमदाराला हे काम देण्याचे स्थायी समितीने केले असल्याची […]

राज्यातील ‘या’ १० महापालिकांच्या निवडणुका होणार फेब्रुवारीत
बातमी महाराष्ट्र

राज्यातील ‘या’ १० महापालिकांच्या निवडणुका होणार फेब्रुवारीत

मुंबई : राज्यातील एकूण 10 महानगरपालिकांच्या निवडणूक फेब्रुवारीत नियोजित वेळेतच घेण्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह अन्य १० महानगरपालिका, २० नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीत होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या, तरी या निवडणुका घेण्यासाठी उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. विधानसभांच्या निवडणुका होऊ शकतात, तर महानगरपालिकांच्या निवडणुका […]

पुणे महापालिकेकडून लॉकडाऊनसाठी सुधारित आदेश; असे असतील नवीन नियम
पुणे बातमी

पुणे महापालिकेकडून लॉकडाऊनसाठी सुधारित आदेश; असे असतील नवीन नियम

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. पुण्यातही कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र, महापालिकेनं ब्रेक द चेन अंतर्गत महापालिका हद्दीत सुधारित आदेश जारी केले आहेत. ऑक्सिजन पुरवठा करण्याऱ्या कंपन्यांना १०० टक्के पुरवठा हा वैद्यकीय कारणासाठी करण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच ऑक्सिजनचा वापर करणारे आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणारे […]

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पालिका प्रशासन सतर्क; तीन ठिकाणी पुन्हा सुरु करणार कोविड सेंटर
कोरोना इम्पॅक्ट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पालिका प्रशासन सतर्क; तीन ठिकाणी पुन्हा सुरु करणार कोविड सेंटर

पुणे : राज्यातील इतर भागांप्रमाणे पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाद होताना दिसत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने खबरदारीच्या उपाय योजना सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये तसंच त्यांना बेड मिळावे, यासाठी महापालिका पुन्हा कोव्हिड सेंटर सुरु करणार आहे. रक्षक नगर, गणेश कला क्रीडा मंडळ, पठारे स्टेडियम या तीन ठिकाणी महापालिका कोव्हिड […]

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

पुणे : राज्यातील कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रात्री 11 ते पहाटे सहापर्यंत पुन्हा संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. पुणे महानगरपालिका क्षेत्रासह पुणे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. पुणे […]