पुण्यात पुन्हा रानगव्याचे दर्शन; रेस्क्यूसाठी किरण दगडे पाटील यांचे नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन
पुणे बातमी

पुण्यात पुन्हा रानगव्याचे दर्शन; रेस्क्यूसाठी किरण दगडे पाटील यांचे नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन

पुणे : काही दिवसांपूर्वी एक रानगवा पुण्यात दिसला होता. मात्र लोकांचा जमाव आणि वन विभागाच्या चुकांमुळे त्याला आपला जीव गमवावा लागला. मात्र आता पुन्हा एकदा पुण्यात कोथरूडमध्ये रानगव्याचे दर्शन झाले आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर बावधन येथे हा गवा आढळून आला आहे. डोंगर आणि जंगल भाग जवळच असून तेथून हा गवा आल्याची शक्यता व्यक्त केली जात […]

सुनेच्या हत्येची सुपारी देणाऱ्या सासऱ्याचीच आरोपींनी केली हत्या; पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुणे बातमी

सुनेच्या हत्येची सुपारी देणाऱ्या सासऱ्याचीच आरोपींनी केली हत्या; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात माणूस स्वतःच पडतो; अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र या म्हणीचा प्रत्यय प्रत्यक्ष पुण्यात आला आहे. सुनेच्या हत्येची सुपारी दिलेल्या आरोपींनी सासऱ्याचाच खून केला. विनायक भिकाजी पानमंद असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड येथे घडली आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड च्या म्हाळुंगे पोलिसांनी दोन आरोपींना […]

भाजपाच्या गडाला सुरुंग लावत पुणे, नागपूरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा
राजकारण

भाजपाच्या गडाला सुरुंग लावत पुणे, नागपूरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा

नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारनं विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते, भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची 73321 मतं मिळाली आहेत. तब्बल 48 हजार 824 मतांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी पहिल्या फेरीतच दणदणीत […]