सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी बांधली लग्नगाठ
मनोरंजन

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी बांधली लग्नगाठ

पुणे : पुण्यातील ढेपेवाड्यात पारंपारिक पद्धतीने मराठी कला विश्वातील अभिनेता आणि सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर आज विवाहबद्ध झाले. या विवाह सोहळ्याच्या फोटोंची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र, आज अखेर कुटुंब आणि मित्र-परिवाराच्या साक्षीने त्यांनी लग्न केलं आहे. तर आता या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. https://www.instagram.com/p/CKa5DwVJHGb/?utm_source=ig_web_copy_link अस्सल मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने हा सोहळा […]

आगीत भक्ष्यस्थानी पडलेल्या मृतांना सीरमकडून मदत; तर आज तीन देशांना पाठवला लसीचा साठा
पुणे बातमी

आगीत भक्ष्यस्थानी पडलेल्या मृतांना सीरमकडून मदत; तर आज तीन देशांना पाठवला लसीचा साठा

पुणे : ”सर्व सरकारी संस्था आणि लोकांना मी हे निश्चितपणे सांगू शकतो की कोव्हिशिल्डच्या निर्मितीला कोणताही फटका बसलेला नाही. कोव्हिशिल्डची निर्मिती अनेक इमारतींमध्ये केली जाते. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये अशी एखादी घटना घडलीच तर लस सुरक्षित रहावी म्हणून मी मुद्दाम अशाप्रकारची रचना करुन ठेवली आहे, अशी माहिती अदर पूनावाला यांनी ट्विटरवरुन दिली आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी पुणे […]

कोरोना लस बनवत असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग; पाच जणांचा मृत्यू
पुणे बातमी

कोरोना लस बनवत असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग; पाच जणांचा मृत्यू

पुणे : पुण्यातील कोरोना लस बनवत असेलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या आवारातील इमारतीत आग लागल्याची घटना घडली. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले बांधकाम मजूर असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त करण्यात आली आहे. आग लागलेल्या ठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन किंवा साठवणूक होत नव्हती. पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी हे काम सुरु होतं. पण दुर्दैवाने पाच जणांना जीव […]

महाराष्ट्रातील या समुदायाच्या प्रमुखांचा भाजपमध्ये प्रवेश
राजकारण

महाराष्ट्रातील या समुदायाच्या प्रमुखांचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : ज्यू अल्पसंख्य समुदायाचे राज्यातील प्रमुख डॉ डॅनियल पेणकर आणि पदाधिकाऱ्यांनी शनीवारी सायंकाळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप पुणे शहर अल्पसंख्य आघाडीचे अध्यक्ष अली दारूवाला यांच्या विशेष प्रयत्नाने हा प्रवेश लाल देऊळ सिनेगॉग येथे पार पडला. भाजपा अल्पसंख्य आघाडी प्रदेशाध्यक्ष एजाज देशमुख, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सरचिटणीस राजेश […]

पुण्यात पहिली लस 74 वर्षीय डॉ. विनोद शहा यांना; लसीकरणानंतर शहा म्हणाले…
पुणे बातमी

पुण्यात पहिली लस 74 वर्षीय डॉ. विनोद शहा यांना; लसीकरणानंतर शहा म्हणाले…

पुणे : “माझ्यासह अनेक जण लसीच्या प्रतिक्षेत होतो. आज अखेर ती प्रतीक्षा संपली असून आज मी लस घेतल्याने मला प्रचंड आनंद झाला आहे.” अशा शब्दात पुण्यातील 74 वर्षीय डॉ विनोद शहा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आजपासून देशभरात कोरोना लसीकरण मोर्हिमेला सुरवात झाली. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तर तर मुंबईत मुख्यमंत्री उद्धव […]

कोव्हिशिल्ड लसीचा साठा मुंबईत दाखल; लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभ लवकरच
बातमी मुंबई

कोव्हिशिल्ड लसीचा साठा मुंबईत दाखल; लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभ लवकरच

भारतात कोरोना लसीकरणासाठी मंगळवारी पुण्यातील सीरम इन्स्टियूटमधून ‘कोव्हिशिल्ड’ लस वितरणासाठी देशभरात रवाना करण्यात आली. दरम्यान आज सकाळी ५.३० वाजता १ लाख ३९ हजार ५०० लसीच्या कुप्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ स्थित एफ/ दक्षिण विभाग कार्यालयात पोहोचल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली. १६ जानेवारी २०२१ पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभ […]

पुणेकरांसाठी मोठी बातमी : जिल्ह्यातील किल्ले, स्मारके, संग्रहालये होणार खुली
पुणे बातमी

पुणेकरांसाठी मोठी बातमी : जिल्ह्यातील किल्ले, स्मारके, संग्रहालये होणार खुली

पुणे : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी असून जिल्हयातील सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये  संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन खुली करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये दि. ३१ मार्च २०२० पासून बंद आहेत. पुणे जिल्ह्यास विविध ऐतिहासिक वास्तुचा वारसा लाभलेला आहे. […]

औरंगाबादचे नाहीतर पुण्याचे नाव बदला; आंबेडकरांनी दिला इतिहासाचा दाखला
पुणे बातमी

औरंगाबादचे नाहीतर पुण्याचे नाव बदला; आंबेडकरांनी दिला इतिहासाचा दाखला

पुणे : औरंगाबाद नाहीतर पुणे शहराचे नाव बदलून संभाजीनगर करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. भाजपाकडून नामकरणाच्या मुद्द्यावर जोर दिला जात आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून नामांतराला विरोध होत आहे. त्यामुळे शहराच्या नामकरणावरून विरोधकांकडून शिवसेनेला लक्ष्य केलं जात असल्याचं चित्र आहेत. या […]

धक्कादायक : पुण्यात तरुणीचे अपहरण करून बलात्कार
पुणे बातमी

धक्कादायक : पुण्यात तरुणीचे अपहरण करून बलात्कार

राज्यात सातत्याने महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. महिला अत्याचाराच्या घटनां चिता व्यक्त होत असताना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात एक तरुणीचे अपहरण करून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ऑफिसमधून घरी जात असताना एका तरुणाने या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलत्कार केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात राहणारी हि तरुणी ऑफिसमधून सायकली घरी […]

दिलासादायक ! पुण्यात कोरोनाबाबत मार्चनंतर पहिल्यांदाच घडलं असं काही
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! पुण्यात कोरोनाबाबत मार्चनंतर पहिल्यांदाच घडलं असं काही

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरवात झाल्यापासून पहिल्यांदाच पुण्याने कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु केली असून आज पुणे कंटेन्मेंट झोनमुक्त झालं आहे. शहरात आता एकही कंटेन्मेंट झोन उरलेला नसून मार्च महिन्यानंतर प्रथमच असं घडलं आहे. राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला होता. दुबई येथून परतलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. नंतर मुंबईसह राज्यात सर्वत्र कोरोना संसर्ग […]