मास्क न घातल्याने थेट राष्ट्राध्यक्षांना दंड
बातमी विदेश

मास्क न घातल्याने थेट राष्ट्राध्यक्षांना दंड

ब्राझील : कोरोनाचे नियम न पाळल्याने अनेकांना दंड भरावा लागल्याचे समोर आले आहे. परंतु, थेट ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना कोरोना प्रतिबंधाचे नियम मोडल्यामुळे १०० डॉलर्सचा दंड भरावा लागला असल्याचे समोर आले आहे. त्यांनी आपल्या समर्थकांच्या रॅलीत सहभागी झाल्यावर मास्क घातला नव्हता तसंच मोठी गर्दी जमवली होती. साओ पाऊलो भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली. बोल्सोनारो […]

अमेरिका, ब्राझीलला मागे सोडत भारत रुग्णवाढीत पहिल्या स्थानावर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

अमेरिका, ब्राझीलला मागे सोडत भारत रुग्णवाढीत पहिल्या स्थानावर

नवी दिल्ली : भारतात कोरोग्रस्तांचा आकडा काही केल्या कमी होताना दिसत नाही. मागील २४ तासांत जगातील सर्वात जास्त कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद भारतात झाली आहे. अमेरिका, ब्राझीलला मागे सोडत भारतात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. देशात गेल्या २४ तासांतच रुग्णसंख्या जवळपास आठ ते नऊ हजारांनी वाढली असून, जवळपास ९० हजार नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. दुसरीकडे […]

ब्राझीलमध्ये कोरोनाचे थैमान; दिवसभरात लाखापेक्षा जास्त बाधित
कोरोना इम्पॅक्ट बातमी

ब्राझीलमध्ये कोरोनाचे थैमान; दिवसभरात लाखापेक्षा जास्त बाधित

ब्राझीलिया : दक्षिण अमेरिकन देश ब्राझीलमध्ये कोरोनाने अक्षरशः पुन्हा थैमान घातले आहे. ब्राझीलमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून मागील २४ तासांत एक लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तीन लाखांहून अधिक झाली आहे. जगभरात पुन्हा एकदा कोरोनाची लाट आल्याची परिस्थिती आहे. युरोप, अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतही कोरोनाबाधितांची […]

कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपलेला नाही; राहुल गांधींची केंद्रसरकारवर टीका
कोरोना इम्पॅक्ट

कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपलेला नाही; राहुल गांधींची केंद्रसरकारवर टीका

नवी दिल्ली : ”कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपलेला नाही. मात्र केंद्रसरकार याकडे दुर्लक्ष करत आहे आणि याबाबत अति आत्मविश्वासाचा बाळगत आहे.” असा टोला कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लगावला आहे. याचं कारण म्हणजे देशात पहिल्यांदाच चार जणांना दक्षिण आफ्रिकेतील सार्स-सीओव्ही -2 व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर एका व्यक्तीला ब्राझीलच्या व्हायरसचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली […]

लस पुरवठ्यानंतर हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी मानले भारताचे आभार
बातमी विदेश

लस पुरवठ्यानंतर हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी मानले भारताचे आभार

संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना महामारीचे संकट अद्यापही कायम आहे. दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी लसीकरणाला सुरवात केली आहे. भारतातही आपत्कालीन वापरासाठी दोन लसींना परवानगी देण्यात आली असून, लसीकरण सुरू आहे. दरम्यान, भारताने लसींना परवानगी दिल्यानंतर ब्राझीलनं मदतीसाठी हात पुढे केला होता.त्यानंतर भारतानेही ब्राझीलला गुरुवारी लसीचा […]