‘मुलगी झाली हो’मधील शौनकला लुटलं; लंपास केले ५० हजार
मनोरंजन

‘मुलगी झाली हो’मधील शौनकला लुटलं; लंपास केले ५० हजार

मुंबई : मुलगी झाली हो या स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेत काम करणारा अभिनेता योगेश सोहोनी म्हणजेच शौनकला मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर लुटल्याची घटना घडली आहे. सोमाटणे येथे ही घटना घडली. एका कार चालकाने योगेशकडून ५० हजार रुपये काढून घेतले. योगेशने एका मुलाखतीमध्ये याबाबत माहिती दिली आहे. योगेशने नुकताच टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये घडलेला प्रकार […]

इशा गुप्ताचा तिने शेअर केलेला बेडरुममधील हॉट फोटो एकदा पाहाच
मनोरंजन

इशा गुप्ताचा तिने शेअर केलेला बेडरुममधील हॉट फोटो एकदा पाहाच

मुंबई : रुस्तम, टोटल धमाल अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्रीने इशा गुप्ताने तिचा बेडरुममधील एक हॉट फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर तिने हा फोटो शेअर केला आहे. अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर एक बाथरुममधील सेल्फी शेअर केला होता. त्यानंतर तिने पुन्हा एकदा आता बेडरुममधील बोल्ड फोटो शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या या फोटोची चर्चा रंगली […]

इतका मोठा माणूस म्हणत लक्ष्यासाठी भरत जाधवची खास पोस्ट
मनोरंजन

इतका मोठा माणूस म्हणत लक्ष्यासाठी भरत जाधवची खास पोस्ट

मुंबई : लक्ष्मीकांत बेर्डे म्हणायच्या आधी सर्वांसमोर लक्ष्या हे नाव यायचे. २००४साली लक्ष्या आपल्यातून निघून गेले. लक्ष्मीकांत बेर्डे हे दूरदृष्टीचे आणि हजरजबाबी अभिनते होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनला १६ वर्षे उलटून गेल्यानंतरही त्यांचे चित्रपट आवडीने पाहिले जातात. सोशल मीडियावरही त्याची चर्चा होते. अनेक कलाकार त्यांच्या आवठणींमध्ये रमतात. अशीचएक खास आठवण अभिनेते भरत जाधव यांनी शेअर […]

पॉर्नस्टार ते सुपरस्टार, शकीला ट्रेलर झाला रिलीज
मनोरंजन

पॉर्नस्टार ते सुपरस्टार, शकीला ट्रेलर झाला रिलीज

मुंबई : शकीला चित्रपटाछा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून ट्रेलरची सुरुवात ही सिल्क नावाच्या अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचे दाखवल्याने झाली आहे. तिच्या निधनानंतर तिची जागा पॉर्न स्टार शकीला घेते. त्यानंतर तिची ओळख पंकज त्रिपाठीशी होते. पंकज त्रिपाठी हे चित्रपटात एक यशस्वी अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. पॉर्न स्टार ते सुपरस्टार असा शकीलाचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार […]

बॉलिवूडच्या अभिनेत्रीने शेअर केला बाथरुम सेल्फी; पाहा कोण आहे?
मनोरंजन

बॉलिवूडच्या अभिनेत्रीने शेअर केला बाथरुम सेल्फी; पाहा कोण आहे?

मुंबई : बॉलिवूडच्या अभिनेत्री इशा गु्प्ताने एक बाथरुम सेल्फी शेअर केला असून तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इशा बऱ्याच वेळा तिच्या हॉट व बोल्ड फोटोमुळे चर्चेत राहत असते. इशाने तिचा बाथरुममधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यात तिचा चेहरा दिसत नाहीये. बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे बऱ्याचवेळा इशाला ट्रोल व्हावं लागतं. अलिकडेच झालेल्या […]

विराट आणि अनुष्काकडे आहे तब्बल एवढी संपत्ती
मनोरंजन

विराट आणि अनुष्काकडे आहे तब्बल एवढी संपत्ती

मुंबई : भारतिय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे सध्या सर्वांचे लाडके सेलिब्रिटी कपल आहेत. बऱ्याचवेळा विराट आणि अनुष्का सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटोंमुळे चर्चेत असतात. त्या दोघांकडे मिळून एकूण किती संपत्ती असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. फॉर्ब्स आणि जीक्यूने दिलेल्या वृत्तानुसार जानेवारी २०२०मध्ये विराट आणि अनुष्काकडे एकूण […]

मातृत्त्वासाठी १४ वेळा प्रयत्न करुनही अपयशी; अभिनेत्रीने व्यक्त केली खंत
मनोरंजन

मातृत्त्वासाठी १४ वेळा प्रयत्न करुनही अपयशी; अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

मुंबई : विनोदवीर कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी अभिनेत्री कश्मीरा शाह बऱ्याच चर्चांमध्ये आहेत. सध्या त्यांचं कुटुंब परिपूर्ण झालं आहे. पण, इथवर पोहोचण्यासाठी त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. हा सामना होता त्यांच्या पालकत्त्वासाठीचा. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत कश्मीरानं तिच्या याच प्रवासाचा उलगडा केला होता. ज्यामध्ये आपण जवळपास तीन वर्षे गरोदर राहण्यासाठी प्रयत्न […]