इशा गुप्ताचा तिने शेअर केलेला बेडरुममधील हॉट फोटो एकदा पाहाच
मनोरंजन

इशा गुप्ताचा तिने शेअर केलेला बेडरुममधील हॉट फोटो एकदा पाहाच

मुंबई : रुस्तम, टोटल धमाल अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्रीने इशा गुप्ताने तिचा बेडरुममधील एक हॉट फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर तिने हा फोटो शेअर केला आहे. अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर एक बाथरुममधील सेल्फी शेअर केला होता. त्यानंतर तिने पुन्हा एकदा आता बेडरुममधील बोल्ड फोटो शेअर केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या सोशल मीडियावर तिच्या या फोटोची चर्चा रंगली असून चाहत्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. इशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची मोनोकिनी घातली आहे. त्यावर तिने लेसी श्रग घेतला आहे. हा फोटो शेअर करत प्रकाश पोहोचवण्याचे दोन मार्ग आहेत…एक मेणबत्ती आणि दुसरा आरसा, असं कॅप्शन तिने दिलं आहे.

बॉलिवूडच्या अभिनेत्रीने शेअर केला बाथरुम सेल्फी; पाहा कोण आहे?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी इशाने तिचा बाथरुममधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे बऱ्याचवेळा इशाला ट्रोल व्हावं लागतं. इशा येत्या काळात इशा दोन चित्रपट आणि तीन वेब सीरिजमध्ये देखील झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.