बॉलिवूडच्या अभिनेत्रीने शेअर केला बाथरुम सेल्फी; पाहा कोण आहे?
मनोरंजन

बॉलिवूडच्या अभिनेत्रीने शेअर केला बाथरुम सेल्फी; पाहा कोण आहे?

मुंबई : बॉलिवूडच्या अभिनेत्री इशा गु्प्ताने एक बाथरुम सेल्फी शेअर केला असून तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इशा बऱ्याच वेळा तिच्या हॉट व बोल्ड फोटोमुळे चर्चेत राहत असते. इशाने तिचा बाथरुममधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यात तिचा चेहरा दिसत नाहीये. बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे बऱ्याचवेळा इशाला ट्रोल व्हावं लागतं. अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत तिने ट्रोलर्सला उत्तर दिलं होतं. तसंच २०२० या वर्षात मीच सगळ्यात जास्त ट्रोल झाली असेन असंदेखील तिने या मुलाखतीत म्हटलं होतं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इशा जन्नत 2, रुस्तम, टोटल धमाल, बादशाहो या सारख्या चित्रपटांमध्ये झळकली आहे. तसंच येत्या काळात ती दोन चित्रपट आणि तीन वेब सीरिजमध्ये देखील झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि फॅशनसेन्समुळे चर्चेत असतात. रुस्तम, टोटल धमाल अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करणारी इशा बऱ्याच वेळा तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते. मात्र, यावेळी तिने शेअर केलेला बाथरुममधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.