राज्यसरकारचा मोठा निर्णय; खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्केच उपस्थिती राहणार
कोरोना इम्पॅक्ट

राज्यसरकारचा मोठा निर्णय; खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्केच उपस्थिती राहणार

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच रुग्णसंख्येची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली. त्यामुळे आरोग्य विभाग आणि राज्य सरकारची झोप उडाली असून, कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. राज्य शासनाने परिपत्र काढून हे नवीन निर्बंध लागू केले आहेत. या नुसार, राज्य […]

मास्क न घालणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊतांचा खोचक टोला
राजकारण

मास्क न घालणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊतांचा खोचक टोला

मुंबई : “कोरोनाचे विषाणू काय आपल्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. ते कोणालाही सोडत नाहीत. याच्यापासून तुम्हाला त्रास आहे आणि तुमच्यामुळे इतरांनाही त्रास आहे. असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. तसेच, अजित पवारांनी त्यांच्या भाषेत सांगितलं आहे. आपण सामाजिक जीवनात असताना भान बाळगलं पाहिजे,” असं संजय राऊत यांनी […]

कोरोना महामारीच्या युद्धात मास्क हीच आपली ढाल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बातमी महाराष्ट्र

कोरोना महामारीच्या युद्धात मास्क हीच आपली ढाल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यभर शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री आदित्य ठाकरेंसह अन्य मान्यवर उपस्थित होते. कोरोना संबंधित नियमांचे […]

साधारणपणे एक मास्क कधीपर्यंत वापरावा?
कोरोना इम्पॅक्ट बातमी

साधारणपणे एक मास्क कधीपर्यंत वापरावा?

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक अधिकाधिक लोकांना संक्रमित करत आहे. कोरोनाचा संसर्ग होण्यापासून आपला बचाव व्हावा यासाठी फार आधीपासूनच आरोग्य खातं आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून मास्कच्या वापरावर सातत्याने भर देण्यात येत आहे. पण, एक मास्क कधीपर्यंत वापरायला हवा हे तुम्हाला माहित आहे का? सार्वजनिक ठिकाणांवर कोरोनापासून बचावासाठी सर्जिकल आणि कापडापासून तयार करण्यात आलेला […]