शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांच्या निर्मितीप्रकरणी अटक
बातमी मुंबई

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांच्या निर्मितीप्रकरणी अटक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कु्ंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. सात ते आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कुंद्राला अटक केली. अश्लील चित्रपटांची […]

सचिन वाझेबाबत मुंबई पोलीस दलाचा मोठा निर्णय
बातमी मुंबई

सचिन वाझेबाबत मुंबई पोलीस दलाचा मोठा निर्णय

मुंबई : सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझेबाबत मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता पोलीस दलातून त्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना अटक करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून हा तपास सुरु होता. २५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पियो कार आढळून आली होती. तर या गाडीचे […]

राष्ट्रवादीच्या नेत्याला ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याचा कट; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश
बातमी मुंबई

राष्ट्रवादीच्या नेत्याला ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याचा कट; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या कारमध्ये ड्रग्ज ठेवून त्याला अडकवण्याचा कट मुंबई पोलिसांच्या अमलीपदापर्थ विरोधी पथकाने उधळून लावला आहे. पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपायुक्त दत्ता नलवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव विजय कोळी यांनी एका स्थानिक बांधकामाला विरोध करत पोलीस आणि महापालिकेकडे तक्रार केली होती. याचाच राग मनात धरुन हा कट […]

रणबीर कपूरला मुंबई पोलिसांचा दणका; केली मोठी कारवाई
मनोरंजन

रणबीर कपूरला मुंबई पोलिसांचा दणका; केली मोठी कारवाई

मुंबई : अभिनेता रणबीर कपूरला मुंबई पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. मुंबई पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली असून त्याची कोट्यवधींची कार ताब्यात घेतली आहे. ई-टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार रणबीर आपल्या मित्रमंडळींना भेटण्यासाठी एका हॉटेलात गेला होता. त्यावेळी त्याने आपली कोट्यवधी किंमतीची रेंज रोव्हर कार नो पार्किंग झोनमध्ये उभी केली. अर्थात त्याची ही चूक तेथे उपस्थित असलेल्या मुंबई […]