महाराष्ट्रापेक्षा आम्हीच तुम्हाला पाणी देऊ शकतो; सीमा प्रश्न वादात कर्नाटकने डिवचले
पश्चिम महाराष्ट्र बातमी

महाराष्ट्रापेक्षा आम्हीच तुम्हाला पाणी देऊ शकतो; सीमा प्रश्न वादात कर्नाटकने डिवचले

महाराष्ट्रातील जत तालुक्यावर दावा सांगत असतानाच कर्नाटकने गुरुवारी या तालुक्यात पाणी सोडून पुन्हा डिवचले. पाणी द्या नाही तर, कर्नाटकात जाऊ असा इशारा देणाऱ्या जतकरांना पाणी देत महाराष्ट्रापेक्षा आम्हीच तुम्हाला पाणी देऊ शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न कर्नाटकाने केला आहे. आठ दिवसापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यावर दावा केला. पण तालुक्यातील बहुसंख्य गावांनी कर्नाटकात कर्नाटकात […]

रस्ते-पाणी आणि नोकऱ्या, जतमधील ४२ गावांना कर्नाटकच्या कन्नड रक्षण वेदिकाच्या पायघड्या
बातमी महाराष्ट्र

रस्ते-पाणी आणि नोकऱ्या, जतमधील ४२ गावांना कर्नाटकच्या कन्नड रक्षण वेदिकाच्या पायघड्या

सांगली : सांगलीच्या जत तालुक्यातील ४२ गावांचा पाणी प्रश्न आणखी पेटणार आहे. कर्नाटकमध्ये जाण्याच्या इशाऱ्यानंतर सरकारकडून अद्याप दखल घेण्यात आली नाही, मात्र कर्नाटकच्या कन्नड रक्षण वेदिका संघटनेने थेट जत तालुक्यातील पाणी संघर्ष कृती समितीची भेट घेतली आहे. कर्नाटक रक्षण वेदिका या संघटनेचे नेते सिद्धू वडेयार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रात येऊन पाणी संघर्ष समितीचे नेते सुनील […]