मोहन डेलकर यांनी पंतप्रधान, गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिली; पण कोणीही मदत केली नाही
राजकारण

मोहन डेलकर यांनी पंतप्रधान, गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिली; पण कोणीही मदत केली नाही

मुंबई : ”दादरा नगर हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारी रोजी मुंबईत आत्महत्या केली. भाजप नेते आणि केंद्रीय अधिकाऱ्यांच्या छळामुळे त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं. आत्महत्या करण्याच्या दीड वर्ष आधी त्यांनी मदतीचा आर्त टाहो फोडला होता. त्यांनी पंतप्रधान, गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. पण त्यांनी मदत केली नाही,” असा आरोप कॉंग्रेस नेते […]

महाराष्ट्र पर्यटनाचा नव्हे, तर आत्महत्येचं डेस्टिनेशन होतोय का?; देवेंद्र फडणवीसांचा टोला
राजकारण

महाराष्ट्र पर्यटनाचा नव्हे, तर आत्महत्येचं डेस्टिनेशन होतोय का?; देवेंद्र फडणवीसांचा टोला

मुंबई : “राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची माहिती करुन घ्यावी की रायपूर हे मध्य प्रदेशात नव्हे, तर छत्तीसगडमध्ये येतं आणि तिथं काँग्रेसचं सरकार आहे. महाराष्ट्रात येऊन लोक आत्महत्या करत आहेत याची खुशी गृहमंत्र्यांना होत असेल तर हा महाराष्ट्र आता पर्यटनाचा नव्हे, तर आत्महत्येचं डेस्टिनेशन होतोय का? याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी द्यावी,” असा घणाघात विधानसभेचे […]

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत होणार : अनिल देशमुख
बातमी महाराष्ट्र

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत होणार : अनिल देशमुख

काँग्रेसचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. सभागृहात मनसुख हिरेन आणि सचिन वझे प्रकरणी विरोधी पक्षाने आज आक्रमक भूमिका मांडली. त्याचबरोबर मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. त्यावर उत्तर देताना अनिल देशमुखांनी राज्यसरकारची भूमिका स्पष्ट केली. “खासदार मोहन डेलकर […]

दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या
राजकारण

दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या

मुंबई : मुंबईत मरिन ड्राईव्हमधील हॉटेलमध्ये दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. मोहन डेलकर याचं वय 58 वर्षांचं होतं. आत्महत्येच्या ठिकाणी गुजराती भाषेत लिहिलेली सुसाइड नोट सापडली आहे. ते दादरा आणि नगर हवेली लोकसभा क्षेत्रातील अपक्ष खासदार होते. याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला असून घटना उघडकीस आल्यानंतर […]