युपीएबद्दल शिवसेनेला बोलण्याचा अधिकार नाही; अशोक चव्हाणांचा शिवसेनेला टोला
राजकारण

युपीएबद्दल शिवसेनेला बोलण्याचा अधिकार नाही; अशोक चव्हाणांचा शिवसेनेला टोला

मुंबई : “शिवसेना हा युपीएतील घटक पक्ष नाही, त्यामुळे युपीएबद्दल शिवसेनेला बोलण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्रात किमान समान कार्यक्रमावरून शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे,” असं म्हणत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला सुनावलं आहे. तसेच, आमची आघाडी ही कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर बनलीय. तर, अद्यापही शिवसेना युपीएमध्ये सामिल झालेला पक्ष नाही, त्यामुळे शिवसेनेला युपीएबद्दल […]

लोकशाहीच्या अधःपतनाला मोदी-शहा नाही तर विरोधी पक्ष जबाबदार
राजकारण

लोकशाहीच्या अधःपतनाला मोदी-शहा नाही तर विरोधी पक्ष जबाबदार

मुंबई : विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झाली आहे. या पाटीलकीला कोणी गांभीर्याने घेत नाही. म्हणून 30 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी निर्णायकी अवस्थेत बसला आहे. ओसाड गावची डागडुजी तत्काळ करावीच लागेल. अशा शब्दात शिवसेनेने सामना संपादकीयमधून युपीएवर निशाणा साधला आहे. तसेच, प्रियंका गांधी यांना दिल्लीच्या रस्त्यावर अटक होते. राहुल गांधी यांची चेष्टा […]

देशात काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट सुरु आहे; कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा आरोप
राजकारण

देशात काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट सुरु आहे; कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा आरोप

मुंबई : देशात काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट सुरु आहे. इतकंच नाही तर शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा हा राहुल गांधींविरोधातील मोहिमेचा भाग आहे. असा गंभीर आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी केला आहे. राज्यात आणि देश पातळीवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करण्याची चर्चा रंगली होती. लवकरच शरद […]

शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले तर…’ संजय राऊतांचे सूचक विधान
राजकारण

शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले तर…’ संजय राऊतांचे सूचक विधान

नवी मुंबई : “शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले तर आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण मला अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. शरद पवारांनीही हे वृत्त नाकारलं आहे. ते महाराष्ट्राचे, देशाचे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत आहोत. पण जेव्हा युपीए अध्यक्षपदाबाबत आपण बोलत आहोत तेव्हा तसा कोणाताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. […]

शरद पवार युपीए’चे नवे अध्यक्ष होणार?; राष्ट्रवादीने दिले ‘हे’ उत्तर
राजकारण

शरद पवार युपीए’चे नवे अध्यक्ष होणार?; राष्ट्रवादीने दिले ‘हे’ उत्तर

मुंबई : “युपीएमध्ये अशा प्रस्तावासंबंधी कोणतीही चर्चा झालेली नाही हे राष्ट्रवादी काँग्रेस स्पष्ट करु इच्छित आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तापसे यांनी स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा गुरुवारी दिल्लीत रंगली होती. मात्र या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका स्पष्ट करत या चर्चांना पूर्ण विराम […]