आता केंद्राकडून राज्यांना रेमडेसिवीर मिळणार नाहीत; वितरण थांबलं!
देश बातमी

आता केंद्राकडून राज्यांना रेमडेसिवीर मिळणार नाहीत; वितरण थांबलं!

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाटेत ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार वाढला होता. उत्पादन घटल्याने रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणं कठीण झालं आहे. त्यामुळे केंद्र सरकार राज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करत होती. मात्र, आता केंद्र सरकारने राज्यांना थेट कंपनीकडून इंजेक्शन खरेदी करावे असं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री […]

दिलासादायक ! महाराष्ट्राला केंद्राकडून होणार रेमडेसिवीरचा जादा पुरवठा
देश बातमी

दिलासादायक ! महाराष्ट्राला केंद्राकडून होणार रेमडेसिवीरचा जादा पुरवठा

नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची जास्त असलेली संख्या आणि रेमडेसिवीर मिळण्यावरून रुग्णांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाची दखल घेत केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा वाढीव साठा मंजूर केला आहे. २१ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत राज्याला ४ लाख ३५,००० रेमडेसिवीर देण्यात येणार आहेत. जागोजागी औषध विक्रेत्यांच्या दुकानाबाहेर रेमडेसिवीरसाठी रांगा लागायच्या. रेमडेसिवीर मिळत नाही म्हणून लोकांचा संताप […]

दिलासादायक! केंद्राचा मोठा निर्णय; रेमडिसिव्हिरवरील आयात शुल्क रद्द
देश बातमी

दिलासादायक! केंद्राचा मोठा निर्णय; रेमडिसिव्हिरवरील आयात शुल्क रद्द

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे, याचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. अशात काळा बाजारही होऊ लागल्याचे दिसून येत असताना आता केंद्र सरकारनं एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. रेमडेसिवीरवरील आयात शुल्क हटवले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा या इंजेक्शनासाठी लागणाऱ्या औषधी सामग्रीवरील आयात […]

रेमडिसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
बातमी मराठवाडा

रेमडिसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

जालना : रेमडिसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी राज्यातील ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी दोन पद्धतीनी रेमडेसिवीर वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उपद्रव झाल्यानंतर बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू बेडबरोबरच रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यातच काळाबाजारात इंजेक्शनची विक्री होत असल्याचे […]