गुड न्यूज ! भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला लवकरच सुरवात होणार : डॉ. हर्षवर्धन
कोरोना इम्पॅक्ट

गुड न्यूज ! भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला लवकरच सुरवात होणार : डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली : भारतीयांसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या मदतीने कोरोना प्रतिबंध लस देण्याची मोहिम सुरु होण्याची शक्यता आहे. लसीकरण मोहिमेची तयारी असून यासाठी गेल्या चार महिन्यांपासून जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर तयारी सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. यावेळी बोलताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, “तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर सरकारने प्राधान्यक्रम ठरवला असून […]

कोरोना लस मिळणार मोफत; मुख्यमत्र्यांची मोठी घोषणा
कोरोना इम्पॅक्ट

तुम्हाला कशाची अ‍ॅलर्जी असेल तर, कोरोनाची लस घेण्याआधी ‘हे’ वाचा

ओटावा : ”ब्रिटनमध्ये ज्या दोन रुग्णांमध्ये लस टोचल्यानंतर साईड इफेक्ट आढळले त्यांना औषधांची अ‍ॅलर्जी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना औषध किंवा कुठल्याही खाद्य पदार्थ्यांची अ‍ॅलर्जी असेल, त्यांनी फायजर कंपनीची लस घेऊ नये,” असे आवाहन कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयाने केलं आहे. कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयाने परिपत्रक जारी करत नागरिकांना लसीबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. परिपत्रकातील […]

कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान; म्हणाले…
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान; म्हणाले…

जालना  : ”लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे, आता फक्त केंद्राच्या परवानगीकडे लक्ष आहे,” असे महत्त्वपूर्ण विधान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. तसेच, “कोरोना प्रतिबंधात्मक लस संपूर्ण राज्यभरात पोहोचवण्यासाठी सर्व कामं पूर्ण झाली आहेत. आता केंद्र सरकार आणि औषध महानियंत्रक यांच्या परवानगीची आम्ही वाट पाहत आहोत,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. जालना येथे […]