टिकांनंतर अखिलेश यादवांचे घुमजाव; कोरोना लसीकरण ही एक संवेदनशील प्रक्रिया…
राजकारण

टिकांनंतर अखिलेश यादवांचे घुमजाव; कोरोना लसीकरण ही एक संवेदनशील प्रक्रिया…

नवी दिल्ली : मी ही लस टोचवून घेणार नाही, भाजपाच्या लसीवर आम्ही कसा विश्वास ठेवू, असे वक्तव्य समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी केले होते. या वक्तव्यानंतर यादव यांच्यावर त्यांच्यावर मोठ्याप्रमाणावर टीका होऊ लागल्याने, त्यांनी आज आपला सूर बदलला आहे. ”गरिबांच्या लसीकरणाच्या निश्चित तारखेची घोषणा व्हावी.” असे ट्वीट करत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. […]

खूशखबर ! सीरमच्या लसीला भारतात परवानगी; केंद्र सरकारचा निर्णय
कोरोना इम्पॅक्ट बातमी

खूशखबर ! सीरमच्या लसीला भारतात परवानगी; केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या लसीला तातडीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने हा निर्मय घेतला असून याबाबतचे अधिकृत वृत्त पीटीआयने दिले आहे. कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानागी देण्याबाबत दिल्लीत तज्ज्ञांच्या समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकील कोविशिल्ड लसीला तातडीच्या वापरासाठी परवानागी देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. CDSCO expert panel set […]

कोरोना लस पहिल्यांदा मिळविण्यासाठी महाराष्ट्रात लॉबिंग; आरोग्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना लस पहिल्यांदा मिळविण्यासाठी महाराष्ट्रात लॉबिंग; आरोग्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई : ”कुणी कितीही मागणी केली तरी प्रथम श्रेणीत कोरोना सेवकांनाच लस दिली जाणार आहे. प्रथम श्रेणीत डॉक्टर्स, पोलीस आणि कोरोनावर काम करणाऱ्या सेवकांनाच लस दिली जाणार आहे. यावर संपूर्ण नियंत्रण हे केंद्र आणि राज्य सरकारचं असून प्रोटोकॉलनुसारच लस देण्यासंदर्भात विचार केला जाईल,” असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना लस पहिल्यांदा […]

लस घेतलेल्या स्वयंसेवकाचे सीरम इन्स्टिट्युटवर गंभीर आरोप; पुनावाला यांचे स्पष्टीकरण
देश बातमी

लस घेतलेल्या स्वयंसेवकाचे सीरम इन्स्टिट्युटवर गंभीर आरोप; पुनावाला यांचे स्पष्टीकरण

पुणे : सीरम इन्स्टिट्युटने विकसित केलेल्या कोरोना लसीवर एका स्वयंसेवकाने गंभीर आरोप केले आहेत. तसेच तसेच लस तपासणी करणे थांबवण्याची मागणीदेखील केली आहे. चेन्नई येथे सुरु असलेल्या लसीच्या चाचणीत या स्वयंसेवकाला १ ऑक्टोबर रोजी लस देण्यात आली होती. मात्र या व्यक्तीने व्हर्च्युअल न्यूरोलॉजिकल ब्रेकडाऊन आणि विचार करण्याची क्षमता कमकुवत झाल्याची तक्रार करत सीरम इन्स्टिट्युटला आणि […]