धोकादायक! राज्यातील या तालुक्यात कोरोनामुळे पुन्हा कडक लॉकडाउन
उत्तर महाराष्ट् बातमी

धोकादायक! राज्यातील या तालुक्यात कोरोनामुळे पुन्हा कडक लॉकडाउन

नगर : नगर जिल्ह्यातील संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनी पारनेर तालुक्यात भेट दिली. त्यांच्या आदेशानुसार रुग्णसंख्या जास्त असलेल्या बारा गावांत पुन्हा कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याच्या दिलासादायक बातम्या येत असताना पारनेरकरांना मात्र […]

तर महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाउन!
बातमी महाराष्ट्र

तर महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाउन!

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन उपलब्धतेचा विचार करून साधारणपणे ३० हजार रुग्णसंख्या झाल्यास कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ कडक टाळेबंदी जाहीर केली पाहिजे, अशी सुस्पष्ट भूमिका राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मांडली आहे. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या दृष्टीने राज्य […]

कोरोना काळात उद्योग क्षेत्राला मोठा फटका; ११ महिन्यात दहा हजाराहून अधिक कंपन्यां बंद
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना काळात उद्योग क्षेत्राला मोठा फटका; ११ महिन्यात दहा हजाराहून अधिक कंपन्यां बंद

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरात कोरोना महामारीचे अनेक दुष्परिणाम झाल्याचे आपण पहिले आहेत. एकूणच कोरोनाचा प्रत्येक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. याचा सर्वाधिक फटका बसला तो उद्योग क्षेत्राला. कंपनी व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) याबाबत नुकतीच एक आकडेवारीनुसार प्रसिध्द केली आहे. या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या १० महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील दहा हजार ११३ कंपन्या बंद […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बोलावली तातडीची बैठक
देश बातमी विदेश

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बोलावली तातडीची बैठक

ब्रिटन : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला असून त्याच्या प्रसाराचा वेगही जास्त असल्याचं म्हटलं जात आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर भारतही सर्तक झाला असून खबरदारीच्या उपाययोजनांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकारामुळे ब्रिटनमध्ये सरकारला पुन्हा कडक लॉकडाउन लागू […]