भाषणादरम्यान झालेल्या गोळीबारात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन
बातमी विदेश

भाषणादरम्यान झालेल्या गोळीबारात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर एका भाषणादरम्यान पश्चिम जपानमधल्या नारा शहरामध्ये गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. शिंजो आबे यांच्या कार्यकाळात त्यांचे भारताशी जिव्हाळ्याचे संबंध होते. Officials say former Japanese Prime Minister #ShinzoAbe has been confirmed dead. He was reportedly shot during a speech on Friday in the city of […]

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळी झाडणारा ‘तो’ तरुण कोण?
बातमी विदेश

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळी झाडणारा ‘तो’ तरुण कोण?

टोकियोः माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांचं भाषण सुरु असताना अचानक गर्दीतून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आले. शिंजो आबे स्टेजवरच कोसळले. काही मिनिटांच्या या घटनेमुळं संपूर्ण जपानमध्ये खळबळ उडाली आहे. शिंजो आबे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, भरवस्तीत शिंजो यांच्यावर गोळी चालवणारा कोण असा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडला आहे. शिंजो आबे यांच्यासोबत काय घडलं […]

नरेंद्र मोदींना अमेरिकेचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान लीजन ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मान
देश बातमी विदेश

नरेंद्र मोदींना अमेरिकेचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान लीजन ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मान

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान लीजन ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मोदींच्या वतीने हा सन्मान मोदींना हा अवॉर्ड भारत-अमेरिकेचे रणनीतिक संबंध वाढवण्यासाठी देण्यात आला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने हे पदक अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी दिले. तर पंतप्रधान मोदी यांच्या वतीने अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत तरणजीत […]