धक्कादायक! दिल्लीत पुन्हा हिंसाचार; स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष
देश बातमी

धक्कादायक! दिल्लीत पुन्हा हिंसाचार; स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिसांचाराची घटना ताजी असतानाच दिल्लीत पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. सिंघू बॉर्डरवर स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्षाचा भडका उडाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला असून, त्या भागात तणाव निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 26 जानेवारीच्या हिंसाचारानंतर दिल्लीसह सीमाभागात तणावाचे वातावरण आहे. या घटनेनंतर […]

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर शेतकऱ्यांसह १६ विरोधी पक्षांचा बहिष्कार; शेतकरीही आपल्या मागणीवर ठाम
देश बातमी

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर शेतकऱ्यांसह १६ विरोधी पक्षांचा बहिष्कार; शेतकरीही आपल्या मागणीवर ठाम

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकरी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे शेतकरी आंदोलनाला गालबोट लागले. परंतु, दिल्लीतील हिंसाचारास जबाबदार ठरवून सरकार आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असले तरी कृषी कायदे रद्द केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर शेतकरी आंदोलनाचे सावट आहे. […]

प्रजासत्ताक दिन ठरणार ऐतिहासिक; सैनिकांसह शेतकरीही काढणार ट्रॅक्टर परेड
देश बातमी

प्रजासत्ताक दिन ठरणार ऐतिहासिक; सैनिकांसह शेतकरीही काढणार ट्रॅक्टर परेड

नवी दिल्ली : यंदाचा प्रजासत्ताक दिन ऐतिहासिक ठरणार आहे. गेल्या आठवडाभरापासून ट्रॅक्टर परेडला परवानगी मिळणार की नाही याबद्दल सस्पेन्स होता. पण अखेर परवानगी मिळाली आहे. केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. अनेकदा शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये चर्चा होऊनही कोणताही तोडगा अद्यापपर्यंत निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त […]