दिल्लीचा मुंबईवर सहज विजय; 11 वर्षानंतर दिल्लीचा मिळाला चेन्नईत विजय
क्रीडा

दिल्लीचा मुंबईवर सहज विजय; 11 वर्षानंतर दिल्लीचा मिळाला चेन्नईत विजय

चेन्नई : दिल्ली कॅपिटल संघाने मुंबई इंडियन्स संघावर सहज विजय मिळवला आहे. दिल्ली संघात संधी मिळालेल्या अनुभवी अमित मिश्राने 4 षटकात 24 धावा देत 4 बळी घेतले. मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने केवळ 4 गडी गमावले. मिश्राला सामनावीर पुरस्कार मिळाला. तब्बल ११ वर्षानंतर दिल्लीने या मैदानावर विजय साकारला आहे. याआधी 2010मध्ये त्यावेळच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने चेन्नई […]

शिष्याकडून गुरुचा पराभव; दिल्लीचा चेन्नईवर सहज विजय
क्रीडा

शिष्याकडून गुरुचा पराभव; दिल्लीचा चेन्नईवर सहज विजय

मुंबई : शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या दमदार कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्सने अनुभवी चेन्नई सुपर किंग्जवर 7 गड्यांनी सहज मात दिली. त्यामुळे चेल्याने गुरुला मात दिली असल्याची चर्चा सोशल मीडियावर चालू झाली आहे. कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईला प्रथम फलंदाजी करू दिली. चेन्नईकडून फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी सलामी दिली. मात्र, दुसऱ्याच […]

शास्त्री गुरुजींचे धोनी पंतवरील ते ट्विट जोरदार व्हायरल
क्रीडा

शास्त्री गुरुजींचे धोनी पंतवरील ते ट्विट जोरदार व्हायरल

मुंबई : आयपीएल2021चा आज दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघात होत आहे. एकीकडे अनुभवी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आहे, तर दुसरीकडे धोनीचा उत्तराधिकारी म्हणवला जाणारा ऋषभ पंत दिल्लीचे नेतृत्व करत आहे. सर्वांना या द्वंद्वाची उत्सुकता लागली होती. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही या उत्सुकतेपोटी एक […]

पंतने झळकावले विक्रमी शतक; ५७ वर्षानंतर इंग्लंडविरुद्ध झाला हा रेकॉर्ड
क्रीडा

पंतने झळकावले विक्रमी शतक; ५७ वर्षानंतर इंग्लंडविरुद्ध झाला हा रेकॉर्ड

अहमदाबाद : भारताचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडिया अडचणीत सापडली असताना त्यातून संघाला बाहेर काढले आणि शतक झळकावले. गेल्या दोन वर्षापासून पंतला शतकाने हुलकावणी दिली होती. याआधी चार वेळा नर्व्हस ९०मध्ये बाद झालेल्या पंतने यावेळी मात्र षटकारासह शतक पूर्ण केले आणि विक्रम केला. पंतने जानेवारी २०१९ मध्ये […]

रिषभ पंतची दमदार कामगिरी; दुसऱ्या दिवसअखेर भारत मजबूत स्थितीत
क्रीडा

रिषभ पंतची दमदार कामगिरी; दुसऱ्या दिवसअखेर भारत मजबूत स्थितीत

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात पहिल्या दिवसात पाहुण्यांचा आख्खा संघ अवघ्या २०५ धावांवर गारद झाल्यानंतर मैदानात आलेल्या भारतीय संघाचीही सुरुवात खराब झाली होती. सलामीवीर शुभमन गिल भोपळाही न फोडता बाद झाला. त्यानंतर संघाच्या केवळ ८० धावा फलकावर लागलेल्या असताना भारताची वरची फळी तंबूत परतली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा पुजारा आणि रोहित शर्मा […]