आणखी एक क्लीनचीट! समीर वानखेडे मुस्लीम नाहीत, जात पडताळणी समितीचा निष्कर्ष
बातमी मुंबई

आणखी एक क्लीनचीट! समीर वानखेडे मुस्लीम नाहीत, जात पडताळणी समितीचा निष्कर्ष

मुंबई: अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून मोठा दिलासा मिळाला आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचे कुठेही सिद्ध होत नाही. त्यामुळे त्यांचे हिंदू महार हे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. हा समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यासाठी खूप मोठा […]

समीर वानखेडे हिंदू की मुस्लीम? प्रकाश आंबेडकर म्हणतात समीर वानखेडे यांचं म्हणणं बरोबर
बातमी

समीर वानखेडे हिंदू की मुस्लीम? प्रकाश आंबेडकर म्हणतात समीर वानखेडे यांचं म्हणणं बरोबर

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्या जात आणि धर्माबाबत महत्त्वाचं विधान केलंय. समीर वानखेडे हिंदू की मुस्लीम या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा एक निकालच वाचून दाखवला आणि त्यानुसार समीर वानखेडे जे म्हणत आहेत ते बरोबर असल्याचं सांगितलं. समीर वानखेडे यांनी १८ […]

समीर वानखेडे हे हिंदू की मुस्लिम?; शाळेचा दाखला आला समोर
बातमी मुंबई

समीर वानखेडे हे हिंदू की मुस्लिम?; शाळेचा दाखला आला समोर

मुंबई: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची धार्मिक ओळख कोणती यावरून निर्माण झालेला संभ्रम अधिकच वाढला आहे. वानखेडे यांच्या शाळेचा दाखला सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यातून समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचं स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याकडं लक्ष वेधलं असून ही कागदपत्रे न्यायालयात सादर केल्याचं म्हटलं […]

NCB अधिकारी समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम?
बातमी मुंबई

NCB अधिकारी समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम?

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik) गेल्या काही दिवसांपासून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचा सपाटा लावला आहे. वानखेडे यांच्यावर केलेल्या वैयक्तिक गौप्यस्फोटानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. मलिकांच्या रोजच्या आरोपामुळे अखेर त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला […]

समीर वानखेडे यांचा धर्म कोणता? क्रांती रेडकरच्या पुराव्याने सर्वांची बोलती होईल बंद
बातमी मुंबई

समीर वानखेडे यांचा धर्म कोणता? क्रांती रेडकरच्या पुराव्याने सर्वांची बोलती होईल बंद

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (अंमली पदार्थ प्रकरणातील पंचाने अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. समीर वानखेडे हे मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. या संपूर्ण प्रकरणानंतर अभिनेत्री क्रांती रेडकर चांगलीच चर्चेत आली आहे. आपल्या पतीवर होत असलेल्या आरोपानंतर क्रांती रेडकर सोशल […]