गड आला पण सिंह गेला! बंगाल सहज जिंकलं; ममतांचा मात्र पराभव
राजकारण

गड आला पण सिंह गेला! बंगाल सहज जिंकलं; ममतांचा मात्र पराभव

कोलकाता : अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने सहज विजय प्राप्त करत २००हून अधिक जागांवर विजय मिळवला. मात्र, पक्षाच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मात्र नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपचे उमेदवार आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी सुवेंदू अधिकारी यांनी ममता यांचा १६२२ मतांनी पराभव केला […]

मोदी आणि ममतापेक्षा पश्चिम बंगालमध्ये या चेहऱ्याचीच चर्चा जास्त
राजकारण

मोदी आणि ममतापेक्षा पश्चिम बंगालमध्ये या चेहऱ्याचीच चर्चा जास्त

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये वन मॅन आर्मी ठरलेल्या आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्या ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा एका वेगळ्याच चेहऱ्याची चर्चा सुरु आहे. ममता यांच्या खास विश्सासातले समजले जाणारे, तृणमूलच्या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारे नेते शुवेंदू अधिकारी यांनी गेल्या डिसेंबरमध्ये ममता बॅनर्जींना मोठा हादरा दिला होता. 11 आमदारांसह त्यांनी भाजपची वाट धरली […]

आता राज्यात कमळ फुलवल्याशिवाय झोपणार नाही; बीजेपीच्या सुवेंदू अधिकारी याचा निर्धार
राजकारण

आता राज्यात कमळ फुलवल्याशिवाय झोपणार नाही; बीजेपीच्या सुवेंदू अधिकारी याचा निर्धार

पश्चिम बंगाल : ”आता राज्यात कमळ फुलवल्याशिवाय झोपणार नाही,” असा निर्धार नुकातच भाजपात गेलेले सुवेंदू अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. अंतर्गत मतभेदातून गेल्या आठवड्यात सुवेंदु अधिकारी यांच्यासह काही नेत्यांनी तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्याकडे आपला राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी एका प्रचारसभेला हजेरी लावली. या प्रचारसभेत त्यांनी हा निर्धार केला. ममता बॅनर्जी यांच्या […]

ममता बॅनर्जीचा ‘योद्धा’ भाजपच्या गोटात; निवडणुकांच्या तोंडावर पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं
राजकारण

ममता बॅनर्जीचा ‘योद्धा’ भाजपच्या गोटात; निवडणुकांच्या तोंडावर पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं

नवी दिल्ली : ममता बॅनर्जी या कुणाच्याच नाहीत. मात्र एक गोष्ट खात्रीने सांगतो, २०२१ मध्ये होणारी निवडणूक तृणमूल काँग्रेस जिंकणार नाही, असे म्हणत तृणमूलचे माजी नेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सुवेंदू अधिकारी यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा त्यांनी ममता बॅनर्जींवर कडाडून […]

मोठी बातमी : अमित शहांच्या उपस्थित ११ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश
राजकारण

मोठी बातमी : अमित शहांच्या उपस्थित ११ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

मिदनापूर : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाला निवडणूकीपूर्वी जोरदार हादरा बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पक्षातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यात आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत विश्वासातले समजले जाणारे शुभेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मिदनापूर इथं झालेल्या जाहीर […]

मोठी बातमी : दिग्गज नेत्यासह ५ खासदार भाजपच्या वाटेवर
राजकारण

मोठी बातमी : दिग्गज नेत्यासह ५ खासदार भाजपच्या वाटेवर

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. पक्षाच्या ५ खासदारांसह एक मोठा नेता भाजपच्या वाट्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. तृणमूलचे नेते सुवेंदू अधिकारींनी मंत्रीपदापाठोपाठ आमदारकीचा राजीनामा दिल्याने पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपाचे खासदार अर्जून सिंह यांनी तृणमूल काँग्रेसचे पाच खासदार भाजपात येणार […]

ममता बॅनर्जींना मोठा दणका; मोठ्या नेत्याचा मंत्रीपदापाठोपाठ आमदारकीचा राजीनामा
राजकारण

ममता बॅनर्जींना मोठा दणका; मोठ्या नेत्याचा मंत्रीपदापाठोपाठ आमदारकीचा राजीनामा

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाला मोठा दणका बसला आहे. पक्षाचे मोठे नेते सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून ममता बॅनर्जींना हा मोठा दणका असल्याचे मानले जात आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याआधीपासूनच सुवेंदू अधिकारी भाजपत जाणार […]