शरद पोंक्षे म्हणाले ‘आरक्षण’ नसताना करुन दाखवलं! सुषमा अंधारेंचं सडेतोड प्रत्युत्तर
राजकारण

शरद पोंक्षे म्हणाले ‘आरक्षण’ नसताना करुन दाखवलं! सुषमा अंधारेंचं सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई: अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी आपल्या वैमानिक झालेल्या लेकीचे कौतुक करताना संवेदनशील अशा जातीच्या मुद्द्याला हात घातला होता. बॅकेचं कर्ज काढून,कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत ,बुध्दीमत्ता ,परिश्रम व निष्ठा या जोरावर माझी मुलगी पायलट झाली, असे शरक्ष पोंक्षे यांनी म्हटले होते. यापैकी सवलत आणि आरक्षणाचा […]

बॅनरवर सुषमा अंधारेंचा फोटो पाहून म्हणाला ही माझी बहीण; १८ वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला भाऊ सापडला
बातमी मुंबई

बॅनरवर सुषमा अंधारेंचा फोटो पाहून म्हणाला ही माझी बहीण; १८ वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला भाऊ सापडला

मुंबई : शिवसेनेच्या उप नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांचा बॅनरवरील फोटो पाहून त्यांचा १८ वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला भाऊ त्यांना सापडला आहे. सुषमा अंधारे यांनी आपला भाऊ सापडल्याची भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. पोस्ट खालील प्रमाणे तुमच्या दृष्टीने सगळ्यात वाईट आणी जीवघेणं काय असेल..? मला वाटतं कुणीतरी येण्याची वाट बघणं… त्याच्या वाटेकडे […]

राज्यपाल नेमलाय की राज्याची बदनामी करायला माणूस? कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यावर अंधारे संतापल्या
राजकारण

राज्यपाल नेमलाय की राज्याची बदनामी करायला माणूस? कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यावर अंधारे संतापल्या

राज्यपाल कोश्यारी मराठवाडा विद्यापीठात दिक्षांत समारंभावेळी बोलत होते. शिवाजी महाराज तो पुराने जमाने के..आज गडकरी आदर्श है, असं वादग्रस्त वक्तव्य कोश्यारींनी केलं. या वादग्रस्त वक्तव्यावर सुषमा अंधारे संतापल्या. राज्यपाल नेमला का? महाराष्ट्राची बदनामी करणारा माणूस, असा प्रश्न अंधारेंनी केंद्र सरकारला विचारला. आम्हाला राज्यपाल हवे, भाजपचे पुर्णवेळ कार्यकर्ते नको; असं म्हणत अंधारेंनी भाजपवर निशाणा साधला. विद्यापीठाच्या […]

पूर्वाश्रमीचे पती वैजनाथ वाघमारेंचे आरोप, सुषमा अंधारे यांच्याकडून रोखठोक उत्तर देणारी पत्रकार परिषद
राजकारण

पूर्वाश्रमीचे पती वैजनाथ वाघमारेंचे आरोप, सुषमा अंधारे यांच्याकडून रोखठोक उत्तर देणारी पत्रकार परिषद

पुणे : गेल्या अडीच महिन्यांपासून ठाकरे गटाची ढाल बनलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे पूर्वाश्रमीचे पती वैजनाथ वाघमारे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. लवकरच मी सुषमा अंधारे यांचा पर्दाफाश करेन, असं सांगत त्यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची घोषणाही वैजनाथ वाघमारे यांनी केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत […]

सुषमा अंधारे मात्र जोरानं किल्ला लढवत असताना, दीपाली सय्यद, उर्मिला मातोंडकर आहेत कुठे?
राजकारण

सुषमा अंधारे मात्र जोरानं किल्ला लढवत असताना, दीपाली सय्यद, उर्मिला मातोंडकर आहेत कुठे?

मुंबई : शिवसेनेच्या दोन रणरागिणी म्हणजे ऊर्मिला मातोंडकर आणि दीपाली सय्यद. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर दोघींनी उदधव ठाकरे यांच्या बाजूने जोरदार खिंड लढवली होती, पण अचानक या दोघी राजकीय पटलावरुन गायब झाल्या आहेत. ऊर्मिला मातोंडकर यांची ट्विटरवरची शेवटची राजकीय पोस्ट ही 30 जुलैची होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या विधानावर टीका करणारी ही पोस्ट होती. त्याआधी तीनच […]