धक्कादायक ! यवतमाळमध्ये सॅनिटायझर पिल्याने सात जणांचा मृत्यू
बातमी विदर्भ

धक्कादायक ! यवतमाळमध्ये सॅनिटायझर पिल्याने सात जणांचा मृत्यू

यवतमाळ : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत दारु विक्रीवरही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. यातूनच यवतमाळमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. दारूची तलफ झाल्यानंतर काही जणांनी सॅनिटायझर पिल्याने सात जणांचा मृत्यू झाला असून आणखी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं समोर आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी गावात ही घटना घडली […]

सॅनिटायझर पिऊन केली नशा; ३ भावांचा मृत्यू
देश बातमी

सॅनिटायझर पिऊन केली नशा; ३ भावांचा मृत्यू

भोपाळ : मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये सॅनिटायझर पिऊन नशा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन भावांचा मृत्यू झाला आहे. भोपाळमध्ये लॉकडाऊन सुरु असून दारू विकत घेऊ शकत नव्हते, म्हणून तिघांनी ही त्यांचे व्यसन पूर्ण करण्यासाठी सॅनिटायझरचा 5 लीटर कॅन विकत घेतला आणि तो पिला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, मृत व्यक्ति परवत अहिरवार आणि […]

राज्यसरकारचा मोठा निर्णय; खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्केच उपस्थिती राहणार
कोरोना इम्पॅक्ट

राज्यसरकारचा मोठा निर्णय; खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्केच उपस्थिती राहणार

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच रुग्णसंख्येची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली. त्यामुळे आरोग्य विभाग आणि राज्य सरकारची झोप उडाली असून, कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. राज्य शासनाने परिपत्र काढून हे नवीन निर्बंध लागू केले आहेत. या नुसार, राज्य […]

धक्कादायक ! कोल्हापूरात सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू
पश्चिम महाराष्ट्र बातमी

धक्कादायक ! कोल्हापूरात सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू

कोल्हापूर : सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट झाल्याने महिलेचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बोरवडे भागात घडली आहे. एकीकडे कोरोनामुळे सॅनिटायझर लोकांच्या आयुष्याचा नित्याचा भाग होत असतानाच दुसरीकडे या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. सुनीता काशीद आपल्या घरातील कचरा पेटवत होत्या. यावेळी त्याच्यामध्ये सॅनिटायझरची बाटलीदेखील होती. त्यात शिल्लक असणाऱ्या सॅनिटायझरमुळे […]