2 तासासाठी एवढा रेट! मुंबईतील अभिनेत्रींच्या सेक्स रॅकेटबाबत धक्कादायक माहिती
बातमी मुंबई

2 तासासाठी एवढा रेट! मुंबईतील अभिनेत्रींच्या सेक्स रॅकेटबाबत धक्कादायक माहिती

मुंबई : मुंबईच्या क्राइम ब्रान्चने एक टॉप मॉडेल आणि एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला जुहूमधील फाइव्ह स्टार हॉटेलमधून पकडल्याचं माहिती समोर आली आहे. मात्र तपासानंतर या दोघांना अटक केलं नाही, तर रेस्क्यू केल्याचं सांगितलं. या प्रकरणात इशा खान नावाच्या एका महिला दलालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशा खान हिने चौकशीदरम्यान सांगितलं की, हे […]

पुण्यात मोठे सेक्स रॅकेट उघड; 16 नायजेरियन तरुणी ताब्यात
पुणे बातमी

पुण्यात मोठे सेक्स रॅकेट उघड; 16 नायजेरियन तरुणी ताब्यात

पुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागातील पिंपळे गुरव परिसरात चालणारे मोठे सेक्स रॅकेट पोलिसांनी उघड केले आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या या कारवाईत तब्बल 16 नायजेरियन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपळे गुरव परिसरातल्या एका इमारतीत या तरुणी व्यवसाय करत होत्या. त्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गेल्यावर्षी जानेवारीमध्ये स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली […]

हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट; निर्मात्यासह अभिनेत्रीचा समावेश
बातमी मुंबई

हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट; निर्मात्यासह अभिनेत्रीचा समावेश

मुंबई : हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा मुंबईतील जुहू परिसरात पर्दाफाश करण्यात आला आहे. या रॅकेट प्रकरणी निर्माता प्रेम उर्फ संदीप इंगळे अभिनेत्री तान्या शर्मा आणि मेकअप आर्टिस्ट हनुफा उर्फ तन्वी सरदार या तिघांचे नाव समोर आले आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश गुप्तवार्ता पथकाचे पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि त्यांच्या टीमने केला आहे. अभिनय क्षेत्रात काम करू […]