कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिका अलर्ट मोडवर; कारवाईचा धडाका सुरु
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिका अलर्ट मोडवर; कारवाईचा धडाका सुरु

मुंबई : कोरोनाबाधित वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका अलर्ट झाली आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात दर दिवसाला होणारी कोरोनाची रुग्णवाढ ही नियंत्रणात आली होती. जानेवारीमध्ये दर दिवसाला साडे तीनशे-चारशेच्या जवळपास वाढत असलेली रुग्णसंख्या अचानक फेब्रुवारीच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात 800 पर्यंत वाढती आहे. यामुळे मुंबई महापालिकेने रुग्णसंख्या नियंत्रणात यावी म्हणून नियम आणखी कडक केले असून मास्क न वापरल्यास […]

शिवजयंती साजरी करा; पण महाराष्ट्र सरकारने दिलेल्या नियमाप्रमाणेच
बातमी महाराष्ट्र

शिवजयंती साजरी करा; पण महाराष्ट्र सरकारने दिलेल्या नियमाप्रमाणेच

मुंबई : कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी 19 फेब्रुवारी, 2021 रोजीचा ” शिवजयंती” उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवजयंती महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ‘या’ मार्गदर्शक सूचनांनुसार शिवजयंती साजरी करण्याला परवानगी – छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोरोनामुळे यंदा […]

ट्विटर युजरने विचारला प्रश्न; मुंबई पोलिसांनी दिले भन्नाट उत्तर
बातमी मुंबई

ट्विटर युजरने विचारला प्रश्न; मुंबई पोलिसांनी दिले भन्नाट उत्तर

मुंबई : ब्रिटनमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने खबरदारीचा उपाय म्हणून नाईट कर्फ्यू जाहीर केला आहे. ५ जानेवारीपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी बाहेर पडणाऱ्यां नागरिकांना मुंबई पोलिसांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, नियम मोडल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे. दरम्यान सोशल मिडीयावर नेहमी चर्चेत असणाऱ्या मुंबई पोलिसांनी नागरिकांना […]