स्पुटनिक लाइटच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी मंजुरी
देश बातमी

स्पुटनिक लाइटच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी मंजुरी

नवी दिल्ली : स्पुटनिकच्या सिंगल डोस लसीच्या म्हणजेच स्पुटनिक लाइटच्या भारतीयांवरील तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी डीसीजीआयकडून मंजुरी मिळाली आहे. लवकरच या चाचण्या सुरू केल्या जातील. गुणवत्ता आणि सुरक्षा प्रमाणीकरणासाठी लसीची पहिली खेप रशियाहून भारतात पाठवण्यात आली आहे. पाठवण्यात आलेली खेप ही पॅनेशिया बायोटेकने तयार केलेली आहे. ३०जून रोजी स्पुटनिक लाइटच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलची गरज नाकारण्यात […]

कोविनवर आता स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय
बातमी महाराष्ट्र

कोविनवर आता स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय

नवी दिल्ली : देशात लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड लसीनंतर सरकारने स्पुटनिक व्ही या तिसऱ्या लशीला परवानगी दिली आहे. स्पुटनिक व्ही लशींच्या दोन खेपा भारतात पोहोचल्या असून रशियन बनावटीची पहिली लस डॉ. रेड्डीज लॅबोरेटीजच्या सदस्याने घेतली आहे. आता या लसीचा पर्याय कोविन पोर्टलवर दिसू लागला असून त्यामुळे आता नागरिकांना तीन पर्याय […]

स्पुटनिक व्हीचा देण्यात आला पहिला डोस; जाणून घ्या एका डोसची किंमत?
देश बातमी

स्पुटनिक व्हीचा देण्यात आला पहिला डोस; जाणून घ्या एका डोसची किंमत?

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना रशियामध्ये निर्मिती करण्यात आलेली स्पुटनिक व्ही लस भारतीय बाजारपेठांमध्ये उपलब्ध होणार आहे. स्पुटनिक व्ही लस पुढील आठवड्यापासून मिळणार असून लशीची पहिली खेप भारतात आली आहे. दुसरी खेप उद्या भारतात पोहोचणार आहे. कालच्या या घोषणेनंतर आज डॉक्टर रेड्डीज लॅबोरेट्रीच्या माध्यमातून आज या लसीचा पहिला डोस […]

मोठी बातमी ! पुढच्या आठवड्यापासून मिळणार स्पुटनिक व्ही लस
देश बातमी

मोठी बातमी ! पुढच्या आठवड्यापासून मिळणार स्पुटनिक व्ही लस

नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातलेले असताना स्पुटनिक व्ही लस कधी मिळणार हा प्रश्न वारंवार विचारला जात होता. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली असून या प्रश्नाला पूर्णविराम मिळणार आहे. स्पुटनिक व्ही लस पुढील आठवड्यापासून मिळणार असल्याची माहिती नीती आयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिली आहे. स्पुटनिक व्ही लशीची पहिली खेप भारतात आली […]