मुलांमधील क्रिकेटचे कौशल्य ओळखून सुरतहून वडोदऱ्याला आले होते हिमांशु पांड्या
क्रीडा

मुलांमधील क्रिकेटचे कौशल्य ओळखून सुरतहून वडोदऱ्याला आले होते हिमांशु पांड्या

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्याच्या वडिलांचं हिमांशु पांड्या यांचं कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे आज (ता.१६) निधन झालं. बडोद्याचा कर्णधार क्रृणाल पांड्यानं वडिलांच्या अंत्यविधीसाठी बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर तो मुश्ताक अली स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. यंदाच्या सत्रात तीन सामन्यात क्रृणालने बडोद्याचं संघाचं नेतृत्व केलं. एएनआयनं याबाबतंच […]

पांड्या ब्रदर्सच्या घरावर दुःखाचा डोंगर; वडिलांचं निधन
क्रीडा

पांड्या ब्रदर्सच्या घरावर दुःखाचा डोंगर; वडिलांचं निधन

नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांचे वडिल हिमांशु पांड्या यांचं निधन झाले. आज (ता. १६) शनिवारी त्यांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झालं. आगामी इंग्लंडविरोधातील मालिकेसाठी हार्दिक पांड्या तयारी करत आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी आणि टी-२० मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली होती. हार्दिक पांड्याचा भाऊ बडोद्याचा कर्णधार क्रृणाल पांड्यानं वडिलांच्या […]

भारताचा ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय; मालिका खिशात
क्रीडा

भारताचा ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय; मालिका खिशात

सिडनी : पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या टी-२० सामन्यातही भारताने ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय मिळवला आहे. भारताने दुसरा टी- २० सामना ६ गडी राखून जिंकला आहे. कर्णधार मॅथ्यू वेडचं अर्धशतक आणि त्याला स्टिव्ह स्मिथने फटकेबाजी करत दिलेल्या उत्तम साथीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-२० सामन्यात १९४ धावांपर्यंत मजल मारली आहे. १९५ धावांचे आव्हान भारताने २ चेंडू राखूनच पूर्ण केले. […]

पांड्या-जडेजा जोडीची धमाल; मोडला ३५ वर्षांपूर्वीचा विक्रम
क्रीडा

पांड्या-जडेजा जोडीची धमाल; मोडला ३५ वर्षांपूर्वीचा विक्रम

सिडनी : भारताविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना टीम इंडियाच्या धावगतीवर अंकुश ठेवला होता. पण, हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा यांनी सर्व चित्रच बदललं. हार्दिक-रवींद्रने विक्रमी कामगिरी केली. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. हार्दिकनं मालिकेतील सलग दुसरे आणि कारकिर्दीतील ६वे […]