हिमाचल प्रदेशात दरड कोसळून नऊ जणांचा मृत्यू; व्हिडिओ पाहाच
देश बातमी

हिमाचल प्रदेशात दरड कोसळून नऊ जणांचा मृत्यू; व्हिडिओ पाहाच

चंदीगढ : हिमाचल प्रदेशात दरड कोसळून नऊ पर्यटकांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. सांगला खोऱ्यात ही दरड कोसळली आहे. दरड कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून डोंगवरावरुन दगडं वेगाने खाली खोऱ्यात कोसळत असल्याचं दिसत आहे. किन्नोरच्या बटसेरीत ही दुर्घटना घडली आहे. मृत झालेले सर्व ११ जण पर्यटक असून त्यांच्या वाहनांवर दगडं कोसळली अशी […]

पंतप्रधान मोदी हे भगवान शंकराचा अवतार; भाजपा नेत्याचे अजबगजब विधान
राजकारण

पंतप्रधान मोदी हे भगवान शंकराचा अवतार; भाजपा नेत्याचे अजबगजब विधान

हिमाचल प्रदेश : “मोदींना भगवान शंकराचा आशिर्वाद मिळाला आहे. मोदी हे भगवान शंकाराचे रुप आहे. त्यामुळेच त्यांनी देशाला कोरोनासारख्या संकटापासून वाचवलं,” असे वक्तव्य हिमाचल प्रदेशमधील शहरविकास मंत्री असणाऱ्या सुरेश भारद्वाज यांनी केले आहे. ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदींनी या साथीच्या संकटाला तोंड दिलं आहे ते पाहता त्यांच्याकडे आता जागतिक स्तरावरील नेता म्हणून पाहिलं जाऊ लागलं, असंही […]

मुंबईतील खटल्यांची सुनावणी हिमाचल प्रदेशमध्ये ट्रान्सफर करावी; कंगनाची न्यायालयाला मागणी
मनोरंजन

मुंबईतील खटल्यांची सुनावणी हिमाचल प्रदेशमध्ये ट्रान्सफर करावी; कंगनाची न्यायालयाला मागणी

“शिवसेनेच्या नेत्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे. मुंबईत या खटल्यांची सुनावणी झाली तर माझ्याविरोधात भडास काढण्यासाठी शिवसेनेचे नेते टोकाची पावलं उचलू शकतात. त्यामुळे या खटल्यांची सुनावणी मुंबईत न घेता हिमाचल प्रदेशमध्ये घेण्यात यावी”, अशी मागणी करणारी याचिका अभिनेत्री कंगना रानौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल हिने केली आहे. यावेळी कंगना रणौतनं पुन्हा एकदा शिवसेनेवर खळबळजनक आरोप […]