Tokyo Paralympics : भारताला आणखी एक सुवर्ण; कृष्णा नागरची ऐतिहासिक कामगिरी
क्रीडा

Tokyo Paralympics : भारताला आणखी एक सुवर्ण; कृष्णा नागरची ऐतिहासिक कामगिरी

टोक्यो : पॅरालिम्पिकच्या समारोपाच्या दिवशी भारतीय खेळाडूंनी आपला विजयरथ कायम ठेवत दमदार कामगिरी केली आहे. भारताने आणखी एका सुवर्ण पदकाची कमाई केली असून पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथिराजने रौप्यपदक जिंकल्यानंतर कृष्णा नागरने सुवर्णपदक जिंकलं आहे. यासोबत भारताच्या पदकसंख्येने १९ हा विक्रमी आकडा गाठला आहे. यंदा पॅरालिम्पिकमध्ये प्रथमच बॅडमिंटनचा समावेश करण्यात आला आहे. कृष्णा नागरने […]

Tokyo Paralympics: भारताने कोरलं १७व्या पदकांवर नाव
क्रीडा

Tokyo Paralympics: भारताने कोरलं १७व्या पदकांवर नाव

टोक्यो : पॅरालिम्पिकमध्ये भारताची दमदार कामगिरी सुरु आहे. भारताने आतापर्यंत एकूण १७ पदकांवर नाव कोरले आहे. पुरुषांच्या SL3 प्रकारात जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. तर याच प्रकारात मनोज सरकारने जपानच्या डेसुके फुजीहाराला पराभूत करत कांस्यपदक पटकावले. पुरुष एकेरीच्या SL4 प्रकारात, सुहास यथिराजने सुवर्णपदकाच्या […]

Tokyo Paralympics : भारताला आणखी एक पदक; तिरंदाज हरविंदरची कमाल
क्रीडा

Tokyo Paralympics : भारताला आणखी एक पदक; तिरंदाज हरविंदरची कमाल

टोक्यो : पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी करत आणखी एका पदकाची कमाई केली आहे. तिरंदाज हरविंदर सिंगने कोरियाच्या सू मिन किमचा पराभव करत कांस्यपदक जिंकले. त्याने हा सामना ६-५ ने जिंकला. पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताने प्रथमच तिरंदाजीमध्ये पदक पटकावले आहे. सध्याच्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत १३ पदके जिंकली आहेत. भारताकडे आता २ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ […]

Tokyo Paralympics : प्रवीण कुमारची रौप्यपदकाला गवसणी; भारताला ११वं पदक
क्रीडा

Tokyo Paralympics : प्रवीण कुमारची रौप्यपदकाला गवसणी; भारताला ११वं पदक

टोक्यो : पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताने ११व्या पदकाची कमाई केली आहे. उंच उडी प्रकारामध्ये प्रवीण कुमारने रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. पुरुष उंच उडी टी ६४ प्रकारामध्ये प्रवीणने ही कामगिरी केली आहे. या स्पर्धेमधील भारताचं हे ११ वं पदक ठरलं आहे. ग्रेट ब्रिटनच्या जॉनथन ब्रूम एडवर्ड्स आणि प्रवीणमध्ये सुवर्णपदकासाठी अगदी अटीतटीची लढत पहायला मिळाली. पहिल्या […]