कसोटी क्रिकेटचे अजिंक्यपद जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा वर्षाव; मिळणार एवढे पैसे
क्रीडा

कसोटी क्रिकेटचे अजिंक्यपद जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा वर्षाव; मिळणार एवढे पैसे

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वामध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या कसोटी क्रिकेटच्या अजिंक्यपदासाठीच्या फायनलची जोरदार चर्चा आहे. पण, या फायनलबाबत आता अजून एक गोष्ट समोर आली आहे. ही फायनल जो संघ जिंकेल त्यांच्यावर पैशांचा वर्षाव होणार आहे. विजेतेपदाची ही रक्कम कोट्यावधी रुपयांमध्ये असणार आहे. आयसीसीची ही सर्वात महत्वाची स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी […]

वर्ल्ड चँपियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना ड्रॉ झाला तर कोण असेल विजेता?
क्रीडा

वर्ल्ड चँपियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना ड्रॉ झाला तर कोण असेल विजेता?

नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यात पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. कोण विजेता होईल, हे निश्चित करण्यासाठी किमान तीन कसोटी सामन्यांची मालिका असायला हवी होती, असेही म्हटले जात होते. या सामन्याच्या निर्णयाबद्दल बरीच चर्चा झाली होती. हा सामना ड्रॉ झाला किंवा अनिर्णित सुटला तर दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेता […]

WTC : इंग्लंडच्या पराभवानंतर भारत पहिल्या स्थानावर
क्रीडा

WTC : इंग्लंडच्या पराभवानंतर भारत पहिल्या स्थानावर

अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड चार सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघानं दणदणीत विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दमदार कमबॅक करत उर्वरित तीनही सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-१ असा विजय मिळवल्यानंर भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना न्यूझिलंड विरुद्ध होणार […]

WTC : भारत पुन्हा पहिल्या स्थानावर; इंग्लंड स्पर्धेबाहेर
क्रीडा

WTC : भारत पुन्हा पहिल्या स्थानावर; इंग्लंड स्पर्धेबाहेर

अहमदाहाद : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं अहमदाबाद येथील कसोटी सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाचा दहा गड्यांनी पराभव केला. या विजयासाह भारतीय संघानं आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. तर या स्पर्धेतून इंग्लंडचा संघ बाहेर झाला आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ चौथ्या स्थानावर घसरला होता. पण, त्यानंतर लागोपाठ दोन सामन्यात विजय मिळवत […]