महाराष्ट्राचे क्रीडा विद्यापीठ आणि जपानचे क्रीडा विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार
क्रीडा

महाराष्ट्राचे क्रीडा विद्यापीठ आणि जपानचे क्रीडा विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

मुंबई, दि. 11 : पुणे येथे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. त्या विद्यापीठामध्ये जपानची मदत घेऊन राज्यातील खेळाडूंना क्रीडा वैद्यकशास्त्र आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशिक्षण देण्यासंदर्भात क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जपानचे शिष्टमंडळ यांच्यात सविस्तर चर्चा झाली. मंत्री श्री. बनसोडे यांची जपानच्या शिष्टमंडळाने अलिकडेच भेट घेतली. शिष्टमंडळात मुंबईचे कौन्सुल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता, डेप्युटी […]

ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी, ज्युडो, टेटे आणि तिरंदाजीने केली भारताची निराशा
क्रीडा

ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी, ज्युडो, टेटे आणि तिरंदाजीने केली भारताची निराशा

टोकियो : जपानच्या नॅशनल स्टेडियमवर टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे भव्य उद्घाटन झाले. मात्र, ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताची कामगिरी निराशाजनक ठरली. चीनची युवा नेमबाज यांग किआनने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात दमदार कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्णपदक जिंकले. भारताचे अव्वल नेमबाज अपूर्वी चंडेला आणि इलेव्हनिल वलारीवन यांना या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवता आले […]

धक्कादायक..! युगांडाचा वेटलिफ्टर ज्युलियस सेकितोलेको टोकियोतून गायब
क्रीडा

धक्कादायक..! युगांडाचा वेटलिफ्टर ज्युलियस सेकितोलेको टोकियोतून गायब

टोकियो : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यासाठी आता काही दिवसांचा अवधी उरला असताना जपानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम जपानमध्ये ट्रेनिंग करणारा युगांडाचा वेटलिफ्टर अचानक गायब झाला आहे. या २० वर्षीय वेटलिफ्टरचे नाव ज्युलियस सेकितोलेको असे असून प्रशासन त्याचा शोध घेत आहे. नेहमीची पीसीआर चाचणीचा अहवाल दर्शविण्यातही सेकितोलेको अपयशी ठरला होते. त्यानंतर तो […]

जपानकडून टोकियोमध्ये आणीबाणी जाहीर
क्रीडा

जपानकडून टोकियोमध्ये आणीबाणी जाहीर

टोकियो : ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती असल्याने जपानमधील सरकारने या स्पर्धा संपेपर्यंत कोरोना आणीबाणी जाहीर केली आहे. हा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. २२ ऑगस्टपर्यंत आणीबाणी लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. कोरोना व्हायरसमुळे एक वर्ष ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. आता येत्या २३ जुलैपासून आठ ऑगस्टपर्यंत तिचे आयोजन होणार आहे. ही स्पर्धा […]

धक्कादायक ! घराचा ताबा मिळवण्यासाठी 10 वर्ष फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह
बातमी विदेश

धक्कादायक ! घराचा ताबा मिळवण्यासाठी 10 वर्ष फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह

नवी दिल्ली : घराचा ताबा मिळवण्यासाठी एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एका महिलेनं आपल्या आईचा मृतदेह तब्बल 10 वर्ष जपून ठेवला आहे. घरावर ताबा मिळवण्यासाठी कोण कुठल्या थराला जाईल याचा काही नेम नाही. हे आता या घटनेतून स्पष्ट झाले आहे. जेव्हा या घटनेची कुणकुण आजूबाजूच्या नागरिकांना लागली तेव्हा […]

नरेंद्र मोदींना अमेरिकेचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान लीजन ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मान
देश बातमी विदेश

नरेंद्र मोदींना अमेरिकेचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान लीजन ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मान

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान लीजन ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मोदींच्या वतीने हा सन्मान मोदींना हा अवॉर्ड भारत-अमेरिकेचे रणनीतिक संबंध वाढवण्यासाठी देण्यात आला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने हे पदक अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी दिले. तर पंतप्रधान मोदी यांच्या वतीने अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत तरणजीत […]