plane crash : हवाई अपघात: भारतीय हवाई दलाची 3 लढाऊ विमाने कोसळली
देश बातमी

plane crash : हवाई अपघात: भारतीय हवाई दलाची 3 लढाऊ विमाने कोसळली

राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. भरतपूरमध्ये एक जेट फायटर कोसळले. मध्य प्रदेशातील मुरैनाजवळ सुखोई-३० आणि मिराज २००० विमान कोसळले. एकाच वेळी तीन लढाऊ विमाने कोसळल्याने खळबळ उडाली. राजस्थानमध्ये आज सकाळी भरतपूरमधील सेवर पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक लढाऊ विमान कोसळले. फायटर जेट क्रॅश झाल्यानंतर त्याला आग लागली. विमानाचे तुकडे झाले. सुदैवाने हे […]

अनोळखी नंबरचा Video Call रिसिव्ह करण्याआधी १० वेळा विचार करा, असू शकतो Sextortion चा प्रकार
बातमी मुंबई

अनोळखी नंबरचा Video Call रिसिव्ह करण्याआधी १० वेळा विचार करा, असू शकतो Sextortion चा प्रकार

वाढत्या डिजिटलायझेशनचा जसा फायदा झाला आहे. तसे, यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. आजकाल रोज नव-नवीन घटना कानावर येतच असतात. तुम्हीही अनेक प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीबद्दल ऐकले असेल. परंतु, सध्या चर्चेत असलेला सेक्सटॉर्शनचा प्रकार अनेकांसाठी नवीन आहे. राजस्थानच्या एका खेडेगावात सेक्सटॉर्शनचा हा सगळा प्रकार सुरू आहे. लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून खंडणी उकळल्याची धक्कादायक माहिती […]

पर्यटन विभागाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन टूर सर्किट; देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
बातमी मुंबई

पर्यटन विभागाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन टूर सर्किट; देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि.26 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किटच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य, त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या पर्यटन सर्किटची व्याप्ती वाढवून शालेय स्तरावर देखील सहलींचे आयोजन करण्याचा मानस आहे, असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. चेंबूर येथील फाईन आर्ट सोसायटी मध्ये 26 नोव्हेंबर या संविधान दिनाचे औचित्य साधून ‘भारतरत्न डॉ. […]

गुवाहाटीच्या दौऱ्यात तब्बल 11 जणांनी अनुपस्थिती; शिंदे गटात नाराजी तर नाही ना? कारणं आली समोर
राजकारण

गुवाहाटीच्या दौऱ्यात तब्बल 11 जणांनी अनुपस्थिती; शिंदे गटात नाराजी तर नाही ना? कारणं आली समोर

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार आणि खासदार कुटुंबासह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली गुवाहाटीला गेले आहेत. गुवाहाटीमधील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या दर्शनासाठी हे सगळे याठिकाणी गेले आहेत. त्याठिकाणी काल सर्वांनी कामाख्या देवीचे दर्शनही घेतले. मात्र, या गुवाहाटीच्या दौऱ्यात तब्बल 4 मंत्री, चार आमदार आणि तीन खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटात नाराजी तर नाही […]

शहाजीबापू पाटलांचा Swag च वेगळा; ‘काय झाडी, काय डोंगार…’, आसामच्या मुख्यमंत्र्यांना म्हणायला लावला डायलॉग!
राजकारण

शहाजीबापू पाटलांचा Swag च वेगळा; ‘काय झाडी, काय डोंगार…’, आसामच्या मुख्यमंत्र्यांना म्हणायला लावला डायलॉग!

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा ‘काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल…सगळं एकदम ओक्के’ हा डायलॉग चांगलाच गाजला होता. डायलॉग एवढा गाजला की, अनेकांच्या फोनच्या रिंगटोनला देखील सेट झाला. तर यावर अनेकांनी रिमिक्स गाणी देखील तयार केली. अनेक मिम्स देखील तयार करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत उभी फूट पडली. राज्यातील राजकीय समीकरण बदललं […]

तोल जाऊन रेल्वेतून खाली पडली, पण पोलिसाने जीवाची बाजी लावून वाचवलं, थरारक VIDEO समोर
बातमी विदर्भ

तोल जाऊन रेल्वेतून खाली पडली, पण पोलिसाने जीवाची बाजी लावून वाचवलं, थरारक VIDEO समोर

अकोला : अति घाईमुळे अनेकांनी रेल्वे प्रवासामध्ये आपला जीव गमावला आहे. धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न, असो वा खाली उतरण्याचा प्रयत्न… दरम्यान, काल अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर काचिगुडा एक्सप्रेसमधून उतरण्याची घाई करणाऱ्या महिला प्रवाशासोबत असाच एक प्रकार घडला. मात्र रेल्वे पोलिसाच्या समसूचकतेमुळे तिचा जीव वाचला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, ही प्रवासी महिला चालत्या […]

कोकणातला बाण राणेंच्या जिव्हारी, अंधारेवर टीका करताना राणे संतापले तर आदित्य ठाकरेंना धमकी
राजकारण

कोकणातला बाण राणेंच्या जिव्हारी, अंधारेवर टीका करताना राणे संतापले तर आदित्य ठाकरेंना धमकी

सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरेंच्या सोबत आता राहिलंय कोण? सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांना माझ्या विरोधात बोलायला इथे आणलं. तिथेच शिवसेना संपली. माझ्या विरोधात बोलायला शिवसेनेत कुणीच राहिलं नाही… अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. यावेळी त्यांनी अंधारे यांचा एकेरी उल्लेख केला. त्याचवेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांनाही इशारा दिला. सुशांत सिंग आणि दिशा […]