व्हॅलेन्टाईन डे विशेष : जेनेलिया देशमुखचा लंदन ठुमकदा’ डान्स पहिला का?
मनोरंजन

व्हॅलेन्टाईन डे विशेष : जेनेलिया देशमुखचा लंदन ठुमकदा’ डान्स पहिला का?

आज जगभरात व्हॅलेन्टाईन डे उत्साहात साजरा होतोय. या दिवशी अनेकजन आपल्या प्रेमाची कबुली देत असतात. अशातच सेलिब्रिटी कशा पद्धतीने आपला व्हॅलेन्टाईन डे साजरा करत असतील. असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडलेला असतो. व्हॅलेन्टाईन डे चा असाच एक धमाल व्हिडीओ जेनेलिया डिसुजा- देशमुखने तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

https://www.instagram.com/p/CLQ5wMpMJu0/?utm_source=ig_web_copy_link

सध्या तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.केवळ चार तासांत लाखो लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. या व्हिडीओत जेनेलिया लाल ड्रेसमध्ये आहे. सोबतच तिने दोन फोटोही तिने शेअर केले आहेत. या व्हिडीओत ती ‘लंदन ठुमकदा’ या गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसतेय. व्हिडीओतील जेनेनियाच्या चेह-यावरचे एक्सप्रेशन पाहून चाहते खल्लास झाले आहे.

https://www.instagram.com/p/CLQ5YfPDN6a/?utm_source=ig_web_copy_link

2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून रितेशने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात जेनेलिया त्याची हिरोईन होती. याच चित्रपटाच्या निमित्ताने रितेश व जेनेलियाची पहिल्यांदा नजरानजर झाली होती. जेनेलियाचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच लोकप्रिय आहेत. रितेशसोबतच्या तिच्या टिकटॉक व्हिडीओंनी तर एकेकाळी धुमाकूळ घातला होता.