व्हॅलेंटाइन डे निमित्त OnePlus च्या खास ऑफर्स; मोबाईल, स्मार्ट टीव्ही उत्पादनांवर मोठी सूट
लाइफफंडा

व्हॅलेंटाइन डे निमित्त OnePlus च्या खास ऑफर्स; मोबाईल, स्मार्ट टीव्ही उत्पादनांवर मोठी सूट

व्हॅलेंटाइन डे निमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी नवनवीन ऑफर्सची घोषणा केली आहे. यात प्रीमियम स्मार्टफोन कंपनी OnePlus ने आपल्या अनेक प्रसिद्ध उत्पादनावर व्हॅलेंनटाइन डे ऑफर्सची घोषणा केली आहे. जर तुम्हाला या आठवड्यात वनप्लसचे कोणतेही प्रोडकट्स खरेदी खरायचे असेल तर तुम्हाला वनप्लसचे मोबाइल्स, स्मार्ट टीव्हीसह फीटनेस बँड, ईयरबड्स, आणि पॉवर बँक वर डिस्काउंट मिळू शकतो. डिस्काउंट मिळू शकतो. ज्यात OnePlus 8T आणि OnePlus Nord यासारखे पॉप्युलर स्मार्टफोन्स सोबत OnePlus Smart TV Series आणि OnePlus Band, OnePlus Buds Z, OnePlus Power Bank यासारख्या अनेक उत्पादनांवर मोठी सूट दिली जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

OnePlus 8T  
वनप्लसचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन OnePlus 8 ला Amazon, OnePlus.in आणि ऑफलाइन स्टोरवर एसबीआय सोडू कोणत्याही बँक कार्डवरून खरेदी केल्यास तुम्हाला २ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळतो. तर OnePlus 8T केले तर तुम्हाला Amazon, OnePlus.in सोबत ऑफलाइन स्टोर वर SBI Credit Card वर ३ हजार रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट मिळू शकतो. यासोबतच ईझी ईएमआय ट्रान्झॅक्शन ऑप्शन्स मिळू शकतो.

OnePlus Nord आणि OnePlus Band
वनप्लसचा स्वस्त ५ जी स्मार्टफोन OnePlus Nord मोबाइल OnePlus.in, Amazon आणि ऑफलाइन स्टोर वरून खरेदी केल्यास SBI Credit Card वर तुम्हाला १५०० रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळू शकतो. तसेच ईझी ईएमआय ट्रान्झॅक्शनची सुविधा मिळू शकते.

OnePlus Buds Z आणि OnePlus Power Bank
व्हॅलेंटाइन डे ऑफर अंतर्गत ८ ते १४ फेब्रुवारी दरम्यान OnePlus.in, Amazon, Flipkart आणि OnePlus Stores वर OnePlus Buds, Buds Z आणि OnePlus BWZ Bass Edition वर ५ टक्के डिस्काउंट दिला जात आहे. यासोबतच Red Cable Club members केलव ८८८ रुपयांत OnePlus Power Bank खरेदी करू शकतात.

OnePlus 8T 
OnePlus 8T ला जर तुम्ही ४ फेब्रुवारी ते १० मार्च या दरम्यान खरेदी केले तर ३ हजार रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट मिळू शकतो. OnePlus 8T ची किंमत सध्या ४२ हजार ९९९ रुपये आहे. एचडीएफसी कार्ड धारकांना ईझी ईएमआयची सुविधा देण्यात आली आहे. या दरम्यान OnePlus 8 Pro 5G सोबत OnePlus Bullets wireless Z खरेदी करीत असाल तर वायरलेस ईयरफोनर २५ टक्के डिस्काउंट मिळू शकतो.