अदानीच्या मागे आता आरबीआय लागली; थेट दिले चौकशीचे आदेश
देश बातमी

अदानीच्या मागे आता आरबीआय लागली; थेट दिले चौकशीचे आदेश

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहांबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू असताना भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. आरबीआयने देशातील सर्व बँकांना अदानी ग्रुपच्या कंपन्यांना दिलेल्या कर्जाची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिल्याचे रॉयटर्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे. अदानी समूहातील सर्व कंपन्यांच्या […]

शेअर बाजाराची विक्रमी झेप; अदानी समूहाच्या शेअर्सची पुन्हा वाढ
काम-धंदा

शेअर बाजाराची विक्रमी झेप; अदानी समूहाच्या शेअर्सची पुन्हा वाढ

मुंबई : मंगळवारी शेअर बाजाराने विक्रमी झेप घेतली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ५३०१२.५२ वर पोहोचत नवी उंची गाठली आहे. तर निफ्टी १२७ अंकांनी वाढून १५,८७३ च्या वर पोहोचला. बीएसईचा ३० समभाग असलेला सेन्सेटिव्ह इंडेक्स सेन्सेक्स मंगळवारी ३१० अंकांच्या वाढीसह ५२,८८५०४ वर खुला झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीच्या आजच्या दिवसाची सुरुवात १५,८४०.५० वरुन झाली. सुरुवातीच्या […]

अदानी समूह मालामाल; बंदर उद्योगात तीन महिन्यात एवढ्या कोटींचा नफा
देश बातमी

अदानी समूह मालामाल; बंदर उद्योगात तीन महिन्यात एवढ्या कोटींचा नफा

नवी दिल्ली : अदानी पोर्ट्स अ‍ॅण्ड स्पेशल इकनॉमिक झोन लिमिटेडने (एपीएसईझेड) मंगळवारी आपल्या नफ्यामध्ये १६.२२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले आहे. डिसेंबर २०२०ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला १ हजार ५७६ कोटी ३३ लाख रुपये इतका नफा झाल्याचे कंपनीने स्पष्ट केलं आहे. मागील वर्षी याच कालावधीमध्ये कंपनीला एक हजार ३५६ कोटी ४३ लाख रुपये इतका नफा झाला […]