राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंसाठी पोस्ट; म्हणाले…
राजकारण

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंसाठी पोस्ट; म्हणाले…

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चांना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला असला तरी समर्थकांच्या राजीनाम्यांमुळे अद्यापही चर्चा सुरु आहे. पंकजा मुंडे यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यभरातून मुंबईत दाखल झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी वरळी कार्यालयात चर्चा केली आणि त्यावेळी भूमिका […]

चित्रा वाघांचे अमोल मिटकरींना प्रत्युत्तर; माझं आणि साहेबांचं नातं काय…
राजकारण

चित्रा वाघांचे अमोल मिटकरींना प्रत्युत्तर; माझं आणि साहेबांचं नातं काय…

मुंबई : आपण साहेबांच्या तालमीत तयार झाला आहात त्यामुळे दिशाभूल करू नये, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपा नेत्या चित्र वाघांवर केली होती. या टीकेला आता चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे. ”अमोल मिटकरी राजकारणात अजून नवा भिडू आहे. अमोल मिटकरीला काय माहिती आहे. नवीन आमदार झालाय चांगलं काम कर. बाकी माझं […]

चित्रा वाघांना राष्ट्रवादीच्या नेत्याचे प्रत्युत्तर; आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात, त्यामुळे…
राजकारण

चित्रा वाघांना राष्ट्रवादीच्या नेत्याचे प्रत्युत्तर; आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात, त्यामुळे…

मुंबई : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. त्यानंतर चित्रा वाघ यांनी त्यांना छळलं जात असल्याचा आरोप केला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सरकारला जाब विचारल्यामुळेच ही कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता या आरोपाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. […]

आशिष शेलार साहेब, खरं सांगा दीप सिद्धू तुमचे कोण? अमोल मिटकरींचा शेलारांना थेट सवाल
राजकारण

आशिष शेलार साहेब, खरं सांगा दीप सिद्धू तुमचे कोण? अमोल मिटकरींचा शेलारांना थेट सवाल

अकोला : दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. या टीकेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी आशिष शेलारांवर निशाणा साधला आहे. मिटकरी यांनी दोन ट्विट करून शेलार यांना घेरलं आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये तर त्यांनी थेट दीप सिद्धूवरून शेलारांना सवाल केला आहे. अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत आशिष शेलारांनाच […]