कोरोना लढ्यात आरसीबीची उडी; आतापर्यंतची सर्वात मोठी मदत जाहीर
क्रीडा

कोरोना लढ्यात आरसीबीची उडी; आतापर्यंतची सर्वात मोठी मदत जाहीर

बंगळुरु : संपूर्ण देश कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी झुंज देत आहे. प्रत्येकजण आपापल्या स्तरावर मदत करत आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्माही मदतीसाठी पुढे आले. या जोडीने कोरोना पीडितांच्या मदतीसाठी ११ कोटी रुपयांचा निधी जमा केला. आता विराट नेतृत्व करत असेलेल्या आयपीएल स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या मालक कंपनीने आतापर्यंतची आयपीएल संघानी केलेल्या मदतीपैकी […]

चेन्नईने रोखला आरसीबीचा विजयरथ; बंगळुरुचा दारुण पराभव
क्रीडा

चेन्नईने रोखला आरसीबीचा विजयरथ; बंगळुरुचा दारुण पराभव

मुंबई : आयपीएल २०२१मध्ये सुरु असलेला आरसीबीचा विजयरथ रोखण्यात चेन्नई सुपर किंग्सला यश आले आहे. बंगळुरुचा चेन्नईने दारुण पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. चेन्नईचा हा सलग चौथा विजय ठरला. कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीस यांनी चेन्नईच्या डावाची सुरूवात केली. या दोघांनी पहिल्या […]

बंगळुरुचा कोलकात्यावर दणदणीत विजय; ३८ धावांनी केलं पराभूत
क्रीडा

बंगळुरुचा कोलकात्यावर दणदणीत विजय; ३८ धावांनी केलं पराभूत

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने कोलकाता नाईट रायडर्सवर दणदणीत विजय मिळवला आहे. विराट कोहलीच्या संघाचा स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय आहे. आयपीएल गुणतालिकेत बंगळुरुचा संघ आता अव्वल स्थानी पोहोचला आहे. बंगळुरुने कोलकात्यासमोर २०५ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यामुळे झटपट फलंदाजी करण्याच्या नादात सलामीवीर शुबमन गिल ९ चेंडूत २१ धावा, राहुल त्रिपाठी २० चेंडूत २५ […]

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात आरसीबीचा शेवटच्या चेंडूवर विजय
क्रीडा

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात आरसीबीचा शेवटच्या चेंडूवर विजय

मुंबई : इंडियन प्रिमीयर लिगचा रणसंग्राम चालू झाला आहे. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने मुंबई इंडियन्सच्या संघावर शेवटच्या चेंडूवर दोन गडी राखून विजय मिळवला आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलंजर्स बंगळुरू हे दोन संघ आमने सामने आले होते. या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला झटपट […]

आरसीबीला मोठा झटका; अष्टपैलू खेळाडूला कोरोनाची लागण
क्रीडा

आरसीबीला मोठा झटका; अष्टपैलू खेळाडूला कोरोनाची लागण

बंगळुरु : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला एक मोठा झटका बसला असून संघाचा अष्टपैलू खेळाडू डॅनियल सॅम्सचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्याआधी सलामीवीर देवदत्त पडिकललाही कोरोनाची लागण झाली होती, पण त्याने आता कोरोनावर मात केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने ट्विटरद्वारे सॅम्सला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. तसेच, तो सध्या आयसोलेशनमध्ये असल्याचंही सांगण्यात आलं. […]

IPL 2021 : आरसीबीने २०२१साठी राखून ठेवले तब्बल १२ खेळाडू
क्रीडा

IPL 2021 : आरसीबीने २०२१साठी राखून ठेवले तब्बल १२ खेळाडू

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानेही उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी दमदार खेळ करत शेवटपर्यंत झुंज दिली पण त्यांना प्ले-ऑफ्सचं तिकीट मिळवता आलं नाही. त्यानंतर आता त्यांनी IPL 2021साठी त्यांनी त्यांच्या संघातील १२ खेळाडूंना संघात कायम राखले आहे. विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, युजवेंद्र […]