पेट्रोल १०२ रुपयांवर; सलग चौथ्या दिवशी इंधन दरवाढ
देश बातमी

पेट्रोल १०२ रुपयांवर; सलग चौथ्या दिवशी इंधन दरवाढ

मुंबई : पश्चिम बंगालसह चार राज्यांच्या निवडणुका संपताच अपेक्षेनुसार इंधनदरवाढीचा सपाटा सुरु झाला आहे. कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. यामुळे राजस्थान आणि मध्य प्रदेशात पेट्रोलने १०० रुपयांची पातळी ओलांडली आहे. तर महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचा भाव ९९.९५ रुपये इतका विक्रमी पातळीवर गेला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी १८ दिवसांच्या विश्रांतीनंतर कंपन्यांनी […]

ती चूक सुधारली पण इंधन दरवाढीची घोडचूक कधी सुधारणार? : नाना पटोले
राजकारण

ती चूक सुधारली पण इंधन दरवाढीची घोडचूक कधी सुधारणार? : नाना पटोले

मुंबई : बचतीवरील व्याजदर कपातीचा निर्णय हा नजरचुकीने झाला होता म्हणून तो मागे घेत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितले आहे. परंतु, देशभरातून मोदी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता तसेच पाच राज्यातील निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणूनही तात्पुरता हा निर्णय मागे घेतलेला असू शकतो. नजरचुकीने झालेली चूक १२ तासात सुधारली असली […]

काय सांगता? वर्षभरात पहिल्यांदाच पेट्रोल डिझेलच्या दरात कपात
देश बातमी

काय सांगता? वर्षभरात पहिल्यांदाच पेट्रोल डिझेलच्या दरात कपात

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झालेली पाहायला मिळाली. बुधवारी पहिल्यांदाच कपात होऊन पेट्रोलचे दर लिटरला १८ पैशांनी, तर डिझेलचे दर १७ पैशांनी कमी करण्यात आले. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून तेलाचे आंतरराष्ट्रीय दर प्रथमच कमी झाल्याने ही कपात झाली आहे. या कपातीमुळे बुधवारपासून मुंबईतील पेट्रोलचे दर ९७.५७ रुपयांवरून ९७.४० रुपये, तर डिझेलचे दर ८८.६० रुपयांवरून […]

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेस-भाजपात जुंपली; इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेस आक्रमक
राजकारण

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेस-भाजपात जुंपली; इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेस आक्रमक

मुंबई : राज्यात कोरोना संकटाने डोके पुन्हा वर काढलेले असतानाच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आजपासून सुरुवात झाली. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. काँग्रेस नेत्यांकडून केंद्रातील मोदी सरकाविरोधी घोषणा देत इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली होती. तर, सभागृहाच्या बाहेर भाजपा नेते राज्य सरकारविरोधात घोषणा देत होते. रॅली विधानभवनाजवळ पोहोचताच काँग्रेस […]

इंधन दरवाढीला अखेर ब्रेक; ‘या’ चार राज्यात पेट्रोल-डीझेलच्या दरात कपात
देश बातमी

इंधन दरवाढीला अखेर ब्रेक; ‘या’ चार राज्यात पेट्रोल-डीझेलच्या दरात कपात

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल डीझेलचे दर १०० रुपये प्रतिलिटर इतके झाले आहेत. या इंधन दरवाढी विरोधात विरोधी पक्षांनी अनेकदा केंद्रातील मोदी सरकारला धारेवर धरले आहे. असे असताना देशातील चार राज्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. इंधनावरील दरवाढ पाहता […]

इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक; राज्यसरकारला निर्वाणीचा इशारा
राजकारण

इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक; राज्यसरकारला निर्वाणीचा इशारा

मुंबई : मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढीच्या विरोधात कल्याणमध्ये इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी इंधन दरवाढ कमी करा हे आता हात जोडून सांगतोय. हात उगारायची वेळ आणू नका, असा इशारा आज मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. मनसेच्या शिष्टमंडळाच्या वतीने कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना दरवाढ कमी करण्यासंदर्भात एक निवेदन […]