गोव्यात परिस्थिती हाताबाहेर! चार दिवसांत तब्बल एवढे मृत्यू
देश बातमी

गोव्यात परिस्थिती हाताबाहेर! चार दिवसांत तब्बल एवढे मृत्यू

पणजी : गोव्यात परिस्थिती कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असून हाताबाहेर गेल्याचं चित्र आहे. पणजी येथील गोवा मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये १५ रुग्णांच्या मृत्यूमुळे खळबळ माजली असतानाच शुक्रवारी आणखी १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोविड वॉर्डमध्ये मध्यरात्री २ ते पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजनची पातळी खालावल्याने १३ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. ऑक्सिजनचा पुरेसा […]

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २२ जणांचा मृत्यू
उत्तर महाराष्ट् बातमी

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २२ जणांचा मृत्यू

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना नाशिकमध्ये पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाल्याची घटना घडली आहे. ही घटना इतकी भयंकर होती अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला. या घटनेमध्ये २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २२ जणांचा मृत्यू झाला. स्थानिक […]

धक्कादायक ! भोपाळमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने १० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
देश बातमी

धक्कादायक ! भोपाळमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने १० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

भोपाळ : मध्यप्रदेशमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी गोंधळ उडत असल्याचे समोर येत आहे. शहडोल येथे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असतानाच आश्चर्याची बाब म्हणजे असाच प्रकार भोपाळमधील एका रुग्णालयातही अशीच घटना घडल्याचं वृत्त दैनिक भास्करने दिलं आहे. मध्य प्रदेशची राजधानी असणाऱ्या भोपाळमधील पिपल्स हॉस्पीटल नावाच्या रुग्णालयामध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे १० रुग्णांचा […]

ऑक्सिजनअभावी दीड तासात विदर्भातील ‘या’ रुग्णालयात १५ जणांचा मृत्यू
बातमी विदर्भ

ऑक्सिजनअभावी दीड तासात विदर्भातील ‘या’ रुग्णालयात १५ जणांचा मृत्यू

गोंदिया : ऑक्सिजनअभावी अवघ्या दीड तासात १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री गोंदियातील वैद्यकीय महाविद्यालयात घडली. महाविद्यालयातील वॉर्ड क्रमांक १,२, ३ व ४ येथील ऑक्सिजनचा साठा संपल्याने व अतिरिक्त सिलिंडर उपलब्ध नसल्याने १५ अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत नसल्याची बाब आरोग्य कर्मचारी आपल्या वरिष्ठांना वेळोवेळी कळवत होते. पण […]