भारतीय महिला हॉकी संघाचा अटीतटीच्या झुंजीत पराभव; आता कांस्यपदकावर नजर
क्रीडा

भारतीय महिला हॉकी संघाचा अटीतटीच्या झुंजीत पराभव; आता कांस्यपदकावर नजर

टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठत इतिहास रचणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचा प्रवास अर्जेटिनाने उपांत्य फेरीच्या खिंडीतच रोखला. चुरशीच्या झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने भारताला २-१ असे हरवले. अर्जेंटिनाची कर्णधार मारिओ नोएल बारिनोवोने दोन गोल करत संघाच्या विजयाचा पाया रचला. तर भारताकडून ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरने गोल केला. भारताच्या १८ सदस्यीय महिला संघाने सोमवारी तीन वेळच्या चॅम्पियन […]

भारताचं आणखी एक मेडल पक्कं! रवीकुमार दहीयाचा अंतिम फेरीत प्रवेश
क्रीडा

भारताचं आणखी एक मेडल पक्कं! रवीकुमार दहीयाचा अंतिम फेरीत प्रवेश

टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंनी आपली आगेकूच कायम ठेवली असून आज भारताच्या खात्यामध्ये अजून एक पदक निश्चित झालं आहे. फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारामध्ये ५७ किलो वजनी गटामध्ये भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहीया यानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याचा पराभव त्याने केला. त्यामुळे भारताचं यंदाच्या ऑलिम्पिकमधलं चौथं पदक निश्चित झालं आहे. […]

महिला हॉकीत भारताचा सलग दुसरा पराभव
क्रीडा

महिला हॉकीत भारताचा सलग दुसरा पराभव

टोकियो : भारतीय महिला हॉकी संघांची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. अ गटातील दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. जर्मनीने भारताला २-० ने पराभूत केलं आहे. आता भारताचा पुढचा सामना ब्रिटनसोबत असणार आहे. जर्मनीला १२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाल्यानंतर निकी लॉरेंसने या संधीचं सोनं करत गोल झळकावला. सामन्यात १-० ने […]

तर मीराबाई चानूला मिळणार गोल्ड मेडल!
क्रीडा

तर मीराबाई चानूला मिळणार गोल्ड मेडल!

टोकियो : ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं रौप्य पदक मिळवून देणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिला कदाचित सुवर्णपदक मिळण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये तिच्या गटात सर्वोच्च गुण मिळवून सुवर्णपदक मिळवणाऱ्या चीनच्या होऊ झिहुई हिची Anti-doping authorities कडून चाचणी होणार आहे. या चाचणीत झिहुई हिने उत्तेजक घेतल्याचं आढळलं तर दुसऱ्या क्रमांकावरच्या मीराबाई चानूला सुवर्णपदक बहाल केलं जाणार आहे. […]

जपानकडून टोकियोमध्ये आणीबाणी जाहीर
क्रीडा

जपानकडून टोकियोमध्ये आणीबाणी जाहीर

टोकियो : ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती असल्याने जपानमधील सरकारने या स्पर्धा संपेपर्यंत कोरोना आणीबाणी जाहीर केली आहे. हा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. २२ ऑगस्टपर्यंत आणीबाणी लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. कोरोना व्हायरसमुळे एक वर्ष ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. आता येत्या २३ जुलैपासून आठ ऑगस्टपर्यंत तिचे आयोजन होणार आहे. ही स्पर्धा […]

दिग्गज हॉकीपटू केशवचंद्र दत्त ९५व्या वर्षी काळाच्या पडद्याआड
क्रीडा

दिग्गज हॉकीपटू केशवचंद्र दत्त ९५व्या वर्षी काळाच्या पडद्याआड

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचे दिग्गज माजी खेळाडू केशव चंद्र दत्त यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. स्वातंत्र्यानंतर झालेल्या १९४८च्या ऑलिम्पिकमध्ये दत्त भारताच्या ऐतिहासिक विजयाचा भाग होते. लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने ग्रेट ब्रिटनला ४-० ने पराभूत केले होते. १९४८च्या ऑलिम्पिकपूर्वी दत्त यांनी मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वात १९४७मध्ये पूर्व […]

अ‍ॅथलेटिक्स सीमा पुनिया ऑलिम्पिकसाठी पात्र
क्रीडा

अ‍ॅथलेटिक्स सीमा पुनिया ऑलिम्पिकसाठी पात्र

पतियाळा : भारताची अनुभवी थाळीफेकपटू सीमा पुनिया हिने आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी दमदार कामगिरी करत टोकयो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. ३७ वर्षीय पुनियाने ६३.७० मीटर थाळीफेक करत ऑलिम्पिकचा पात्रता निकष पार केला. २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक आणि आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या सीमाने ऑलिम्पिकसाठीचा ६३.५० मीटरचा पात्रता निकष पार केला आहे. सीमा आता चौथ्यांदा […]

ऑलिम्पिकमध्ये चौकार आणि षटकारांची मेजवाणी; भारतीय संघही खेळणार
क्रीडा

ऑलिम्पिकमध्ये चौकार आणि षटकारांची मेजवाणी; भारतीय संघही खेळणार

नवी दिल्ली : ऑलिम्पिकमध्ये आता चौकार आणि षटकारांची मेजवाणी पाहायला मिळणार आहे. बीसीसीआयने २०२८ साली होण्याऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला क्रिकेट संघाला खेळण्याची परवानगी दिली आहे. २०२८ची ऑलिम्पिक स्पर्धा ही लॉस अँजेलिस येथे होणार आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत बीसीसीआयनं हा निर्णय घेतला आहे. तर महिला क्रिकेट संघ २०२२साली होण्याऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेतही सहभागी होणार आहे. […]