दीड कोटींचा पकडला गांजा; सात महिलांसह २६ जणांना अटक
देश बातमी

दीड कोटींचा पकडला गांजा; सात महिलांसह २६ जणांना अटक

नवी दिल्ली : ओडिशामध्ये तब्ल दीड कोटींचा गांजा पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हा गांजा इतर राज्यात पाठवणार होते, असं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी गजपती जिल्ह्यातून सात महिलांसह २६ जणांना अटक केली आहे. एकूण २१ क्विंटल गांजा असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सर्व आरोपी हा गांजा चार छोट्या मालवाहू […]

१४ राज्यात आणि ३ केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल शंभरी पार!
देश बातमी

१४ राज्यात आणि ३ केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल शंभरी पार!

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोना महमारीचे संकट सुरू असताना, दुसरीकडे पेट्रोल-डिझेल दर वाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आज (ता. ९) यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. मात्र तरी देखील देशभरातील १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडलेली आहे. इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार […]

मुंबई, गोव्यानंतर या राज्यातही शूटिंगला बंदी
मनोरंजन

मुंबई, गोव्यानंतर या राज्यातही शूटिंगला बंदी

नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, गोवापाठोपाठ आता ओडिशामध्येही शूटिंगला बंदी घालण्यात आली आहे. ओडिशामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रूग्ण संख्या पाहता तिथल्या राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. चित्रपट आणि मालिकेचे इनडोअर आणि आउटडोअर या दोन्ही प्रकारच्या शूटिंगासठी बंदी घातलण्यात आली आहे. त्यामूळे आता मुंबई, गोवा नंतर ओडिशामध्येही चित्रपट आणि मालिका अडचणीत सापडल्या […]

भटक्या जनावरांच्या जेवणासाठी ६० लाखांचा निधी; मुख्यमंत्र्यांची घोषणा
देश बातमी

भटक्या जनावरांच्या जेवणासाठी ६० लाखांचा निधी; मुख्यमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली : कोरोना संकटातही ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक धडाडीने निर्णय घेत असल्याचे समोर येत आहे. आता पटनायक यांनी भटक्या जनावरांसाठी पुढे सरसावले आहेत. कोरोना काळात उपासमार होत असलेल्या भटक्या जनावरांच्या अन्नसाठी पुढाकार घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांनी ६० लाख रुपये मंजूर केले आहेत. हा निधी ५ महानगरपालिका, ४८ नगरपालिका आणि ६१ अधिसूचित क्षेत्र परिषदेत […]