भाजप-शिंदे गटात वाद? आमदाराने दिला सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा
राजकारण

भाजप-शिंदे गटात वाद? आमदाराने दिला सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा माफिया म्हणून उल्लेख केला. यावरूनच आता शिंदे गटातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. किरीट सोमय्या यांनी मविआ सरकारवर बोलताना गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती, यावर बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी चांगलाच समाचार घेतला, किरीट सोमय्यांनी असं काही […]

किरीट सोमय्यांविरोधात अनिल परब यांनी ठोकला १०० कोटींचा दावा
राजकारण

किरीट सोमय्यांविरोधात अनिल परब यांनी ठोकला १०० कोटींचा दावा

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यावरून परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात सोमय्या यांच्याविरोधात तब्बल १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. आरोपांविषयी अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना ७२ तासांत माफी मागण्यास सांगितलं होतं. मात्र, ७२ तासांत किरीट सोमय्यांकडून कोणतीही हालचाल न झाल्यामुळे […]

शिवसेना नेत्याचा आलिशान बंगला पाडला; पुढचा नंबर या नेत्याचा?
बातमी महाराष्ट्र

शिवसेना नेत्याचा आलिशान बंगला पाडला; पुढचा नंबर या नेत्याचा?

मुंबई : शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा दापोलीतील आलिशान बंगला जमिनदोस्त करण्यात आला आहे. मिलिंद नार्वेकर यांनी नियमांचे उल्लंघन करत आलिशान बंगला बांधल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. मिलिंद नार्वेकर याच्या बंगल्याचे बांधकाम सीआरझेड-3 मध्ये येत असल्याचंही किरीट सोमय्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता हा आलिशान बंगला जमिनदोस्त करण्यात आला आहे. भाजप नेते […]

शिवसेनेचे मंत्री सापडणार अडचणीत? भाजप नेत्याची थेट लोकायुक्तांकडे तक्रार
राजकारण

शिवसेनेचे मंत्री सापडणार अडचणीत? भाजप नेत्याची थेट लोकायुक्तांकडे तक्रार

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्याविरोधात थेट लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. परब यांनी अनधिकृतपणे म्हाडाची जागा बळकावली आणि या जागेवर त्यांनी अनधिकृत बांधकाम केले, असे सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. शिवसेना मंत्री अनिल परब […]

माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
कोकण बातमी

माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना अलिबाग पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. किरीट सोमय्या अलिबागमध्ये आंदोलन करत असताना पोलिसाकडून ही कारवाई करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी जमीन घोटाळा केल्याचा आरोप करत चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या करत होते. यावेळी ही कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परिवाराने २०१४ साली अन्वय नाईक […]

किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; निवडणूक आयोगाकडे तक्रार
राजकारण

किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती लपवली आहे, असा आरोप करत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. निवडणूक आयोगाचे महाराष्ट्र प्रतिनिधी बलदेव सिंह यांच्याकडे सोमय्या यांनी ही तक्रार केली आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विट करून त्याबाबतची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

तर, माझं नावही संजय राऊत नाही; राऊतांचा भाजपाला इशारा
राजकारण

तर, माझं नावही संजय राऊत नाही; राऊतांचा भाजपाला इशारा

मुंबई : ‘ज्या पद्दतीने ही मंडळी अफाट, बेफाट, आरोप करत सुटले आहेत त्यातून काही निष्पन्न होणार नाही. आरोप सिद्ध झाले नाहीत तर त्यांना जोड्याने मारणार, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर गंभीर आरोप केले असून शिवसेना त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचं सांगितलं जात […]