आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतूनच कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या विकासाचा आराखडा
पुणे बातमी

आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतूनच कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या विकासाचा आराखडा

पुणे : शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा (येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या परिसरात मूलभूत सोयी सुविधा, सुशोभिकरण व अन्य विकासाची तसेच, शौर्य दिन व अन्य अल्पकालीन व दीर्घकालीन उपक्रमांचे आयोजन व नियोजन यापुढे सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात येणार आहे. येत्या 1 जानेवारी रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच मंत्रालयात सामाजिक न्याय […]

३० जानेवारीला घेण्यात येणाऱ्या एल्गार परिषदेला पुणे पोलिसांची परवानगी
पुणे बातमी

३० जानेवारीला घेण्यात येणाऱ्या एल्गार परिषदेला पुणे पोलिसांची परवानगी

पुणे : पुणे पोलिसांनी येत्या ३० जानेवारीला घेण्यात येणाऱ्या एल्गार परिषदेला परवानगी दिली आहे. स्वारगेट येथील श्री गणेश क्रीडा कला मंच याठिकाणी एल्गार परिषद होणार आहे. कोरोनामुळे या परिषदेला केवळ 200 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. खरतरं ही एल्गार परिषद निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांना 31 डिसेंबर रोजी घ्यायची होती. परंतु, त्यावेळी […]

कोरेगाव-भीमाच्या लढाईचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हायला हवा
राजकारण

कोरेगाव-भीमाच्या लढाईचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हायला हवा

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज कोरेगाव भीमा येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. यावेळी बोलताना त्यांनी, कोरेगाव-भीमाच्या लढाईचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हायला हवा. हा इतिहास पाठ्यपुस्तकांत समाविष्ट झाला, तर तो सर्व मुलांनाही कळेल, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. तसेच, यासाठी आपण शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्याशी चर्चा करू, असेही आठवले यांनी […]

प्रकाश आंबेडकरांची राज्य आणि केंद्र सरकारवर टीका; सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्याचा ठोस प्लॅन नाही
बातमी महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांची राज्य आणि केंद्र सरकारवर टीका; सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्याचा ठोस प्लॅन नाही

पुणे : बहुजन वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आज कोरेगाव भीमा येथे प्रकाश आंबेडकर विजयस्तंभाला अभिवादन केले. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. केंद्र व राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्याचा ठोस प्लॅन असता तर आपण कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडलो असतो.” अशी टीका यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली. […]

कोरेगाव भीमामध्ये ४ दिवस जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पुणे बातमी

कोरेगाव भीमामध्ये ४ दिवस जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाच्या ठिकाणी ४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. भीमा कोरेगावसह आजूबाजूच्या १६ गावांमध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२१ पर्यंत नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी काढले आहेत. भीमा कोरेगावमध्ये जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. १ जानेवारी रोजी लाखो नागरिक […]