नव्या रुग्णांचा आकडा ३ लाखांच्या खाली; मात्र मृत्यूचे तांडव सुरुच
कोरोना इम्पॅक्ट बातमी

नव्या रुग्णांचा आकडा ३ लाखांच्या खाली; मात्र मृत्यूचे तांडव सुरुच

नवी दिल्ली : कोरोनाची नव्या रुग्णांची होणारी नोंद काही प्रमाणात कमी झाली असली तरी देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे तांडव सुरुच असल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोना रुग्णावाढीचा आलेख कमी झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबळींची संख्या पावणेतीन लाखांवर पोहोचली असून, गेल्या २४ तासांत चार हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत दोन […]

थायलंडहून बोलावली कॉल गर्ल; 2 दिवसांनी करावे लागले भारतातच अंत्यसंस्कार
देश बातमी

थायलंडहून बोलावली कॉल गर्ल; 2 दिवसांनी करावे लागले भारतातच अंत्यसंस्कार

उत्तर प्रदेश : कोरोनाचे भारतात अक्षरशः तांडव सुरु आहे. अशात उत्तरप्रदेशातील लखनौमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्तरप्रदेशातील एका व्यापाऱ्याच्या मुलाने 10 दिवसांपूर्वी 7 लाख रुपये खर्च करुन थायलंडमधून बोलावलं होतं. 2 दिवसानंतर ती आजारी पडली. त्यानंतर तिला लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आला आणि तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आधी थायलंड एम्बसीसोबत संपर्क केला आणि तरुणीच्या […]

राहुल गांधींना करोनाची लागण; नरेंद्र मोदींनी केले ट्विट
देश बातमी

राहुल गांधींना करोनाची लागण; नरेंद्र मोदींनी केले ट्विट

नवी दिल्ली : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींना कोरोनाची लागण झाली आहे. राहुल गांधी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, सौम्य लक्षण जाणवल्यानंतर माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करा. सुरक्षित राहा, असे त्यांनी म्हटले आहे. […]

देशात सलग चौथ्या दिवशी जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात सलग चौथ्या दिवशी जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नसल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून दररोज येत असलेल्या आकडेवारीवरून सप्ट होत आहे. सलग चौथ्या दिवशी जगातील सर्वाधिक रुग्ण भारतात आढळून आले आहेत. आरोग्य विभागाकडून मंगळवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सोमवारच्या २४ तासांत ९६ हजार ९८२ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. याच दिवशी तब्बल ५० हजार १४३ […]