पुणे सर्वांनाच आपलंसं करुन घेतं; पण देवेंद्रजी…मी पुन्हा कोल्हापूरला जाणार
राजकारण

पुणे सर्वांनाच आपलंसं करुन घेतं; पण देवेंद्रजी…मी पुन्हा कोल्हापूरला जाणार

पुणे : ‘देवेंद्रजी…मी पुन्हा कोल्हापूरला जाणार. असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पुण्यात अटल संस्कृती गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली होती. कोल्हापूरला परत जाण्याच्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांनी अनेक चर्चांना वाव दिला. भाजप प्रदेशाध्यक्ष पदी असणाऱ्या पाटील यांच्या या […]

महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर कारवाई; आरबीआईकडून परवाना रद्द
पश्चिम महाराष्ट्र बातमी

महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर कारवाई; आरबीआईकडून परवाना रद्द

मुंबई : महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर आरबीआयकडून कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयकडून कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा बँकिंग परवाना रद्द झाला आहे. बँकेच्या कारभारातील समस्यांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने कारवाईमागील कारण सांगताना माहिती दिली आहे की, सुभद्रा बँकेचे कामकाज सध्याच्या आणि भविष्यातील ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक ठरेल अशा पद्दतीने करण्यात आले होते. अशाच […]

भाजपमध्ये दुफळी; चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी
राजकारण

भाजपमध्ये दुफळी; चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी

कोल्हापूर : भाजपमधील खदखद आता समोर आली असून यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याच जिल्ह्यातून कोल्हापूरात करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा व हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले आहे. विधान परिषदेच्या पदवीधर शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत […]

देशाचा पहिला हिंदकेसरी हरपला; ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांचे निधन
क्रीडा

देशाचा पहिला हिंदकेसरी हरपला; ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांचे निधन

कोल्हापूर : ज्येष्ठ कुस्तीपटू भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (वय 86) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. श्रीपती खंचनाळे यांनी सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वायोमानाने प्रकृती बिघडल्याने श्रीपती खंचनाळे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातलं मोठं नाव आणि पहिला […]

रोजगार निर्मितीसाठी दाजीपूर अभयारण्यात उत्कृष्ट पर्यटन सुविधा निर्माण करण्याचे राज्यसरकारचे आदेश
बातमी महाराष्ट्र

रोजगार निर्मितीसाठी दाजीपूर अभयारण्यात उत्कृष्ट पर्यटन सुविधा निर्माण करण्याचे राज्यसरकारचे आदेश

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्याचा भाग असलेल्या दाजीपूर अभयारण्याचा विकास करण्यासाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये देण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. या अभयारण्यात निसर्ग पर्यटनास चालना मिळून पर्यटकांचा ओघ वाढवा, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यादृष्टीने प्राधान्यक्रम ठरवून पर्यटन सुविधा निर्माण कराव्यात; त्याचा आराखडा तात्काळ सादर करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी […]